सामना ऑनलाईन
3094 लेख
0 प्रतिक्रिया
एलओसीजवळ आयईडी स्फोट कॅप्टनसह जवान शहीद, जम्मू – कश्मीर हादरले
जम्मू - कश्मीर आज आयईडी स्फोटाने अक्षरशः हादरले. जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटात कॅप्टनसह जवान...
कामात दिरंगाई सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी
नाशिक व पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पदावरून एकीकडे वाद सुरू असताना दुसरीकडे पालक सचिवही जिल्ह्यांकडे फिरकलेले नाहीत. अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या या निष्क्रियतेवर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस...
ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा, अन्यथा गाझात विध्वंस; डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी
हमासने इस्रायलसोबतचा युद्धविराम रद्द करण्याचे तसेच इस्रायली ओलिसांना सोडण्यास विलंब करण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज पारा चढला. ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा...
भाजपच्या महेश बालदी यांची आमदारकी धोक्यात, भ्रष्टाचार करून मिळवलेल्या विजयाविरोधात हायकोर्टात याचिका
ईव्हीएम घोटाळ्यासह अनैतिक मार्गाने सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या कारभारावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच भाजप उमेदवारांनी सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप...
शिंदेंच्या खात्यात भाजपचा हस्तक्षेप
शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या असलेल्या नाराजीचे पडसादही या बैठकीत उमटले. शिंदेंच्या खात्यांमध्ये होणाऱ्या भाजपच्या हस्तक्षेपाबाबत शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेषतः उद्योगमंत्री...
शिवार ओस पडले… ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन
माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाच्या धक्क्यातून साहित्यक्षेत्र अद्याप सावरले नसतानाच ग्रामीण साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या निधनाचे वृत्त आले. बोराडे...
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणानंतर खोदकामाला परवानगी नाही, पालिका आयुक्तांचे अभियंत्यांना स्पष्ट निर्देश
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. याबाबत विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांना अवगत करण्यात आले आहे. एकदा काँक्रिटीकरणाची कामे...
मेट्रो-2अ व मेट्रो-7 वर दररोजची प्रवासी संख्या अडीच लाखांवर
मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ करणाऱ्या महामुंबई मेट्रोने 15 कोटी प्रवासीसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. मेट्रो-2अ आणि मेट्रो-7 या दोन मार्गिकांवर तब्बल 15 कोटी 84 लाख...
नक्षलवादी हल्ल्यात जवान शहीद
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी 60 या नक्षलविरोधी पथकातील एक जवान शहीद झाला. महेश नागुलवार (39) असे या शहीद...
सर्व एटीएमवर 24 तास सुरक्षा रक्षकाची गरज नाही, गुवाहाटी उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
एटीएमवर 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत सर्व एटीएमवर 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करणे व्यावहारिक ठरणार नाही,...
एआयमुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, मोदींचे एआय समिटमध्ये प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्स दौऱ्यावर असून त्यांनी राजधानी पॅरिस येथे एआय समिटमध्ये उपस्थितांना संबोधित केले. आज एआय ही काळाची गरज बनली आहे. लोकांचा...
आयात शुल्क व्यापारासाठी आणि ग्राहकांसाठी घातक, ट्रम्प यांच्या निर्णयाला युरोपियन महासंघाचा विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनीयमसह विविध मालांवर 25 टक्के आयातशुल्क लादण्याच्या निर्णयाला युरोपियन महासंघातील 27 देशांच्या आघाडीने कडाडून विरोध केला आहे....
कळवा स्टेशनवर लोकलमध्ये लेडिज डब्यात मोबाईलचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही
कळवा स्थानकावर लोकल ट्रेनमधील महिला डब्यात मोबाईलचा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी झाले नाही. पण स्फोटाचा आवाज आणि धुरामुळे डब्यात गोंधळ उडाला
मिळालेल्या...
किती सोपं आहे बोलायला की, जाऊ द्या, माफ करून टाका; जितेंद्र आव्हाड यांची सुरेश...
सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. पण या पोलिसांना माफ करा असे विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केले होते. आता राष्ट्रवादी...
तानाजी सावंत यांच्या मुलासाठी रान पेटवणाऱ्या पोलिसांना कृष्णा आंधळे सापडत नाही, सुप्रिया सुळे यांची...
तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला होता. पण पोलिसांनी आपली सुत्र हलवली आणि त्यांचा मुलगा बँकॉकला जाण्यापासून रोखले. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलासाठी...
विघ्न टळले! अखेर सरकारचे लोटांगण, चार दिवस गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बाप्पांचे आज विसर्जन!
माघी गणेशात्सवात बाप्पाच्या विसर्जनावर आलेले ‘विघ्न’ अखेर सरकारच्या लोटांगणामुळे टळले असून गेल्या चार दिवसांपासून गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बाप्पांचे आज 11 व्या दिवशी विसर्जन केले जाणार...
मोदी महाकुंभात डुबकी मारतात, पण आमच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रोखतात, हे कसे? उद्धव ठाकरे यांचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभात केलेले गंगास्नान आणि दुसरीकडे महायुती सरकारने मुंबईत पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनावर घातलेली बंदी यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज...
एकनाथांचा ‘व्हॅलेंटाईन’ संपला! भाजपकडून कोंडी, देवाभाऊंचे धक्क्यावर धक्के
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा व्हॅलेंटाईन आता संपला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी शिंदे आणि त्यांच्या मिंधे गटाला धक्क्यावर धक्के देत बेजार करून...
भाजपच्या लाडक्या कंत्राटदारासाठी मुंबादेवी मंदिराजवळील दुकाने हटवू नका, आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबादेवी मंदिर परिसरात सुमारे 200 वर्षांपासून व्यवसाय असणारी दुकाने, कॉरिडोर प्रकल्पाच्या नावाखाली भाजपच्या लाडक्या कंत्राटदाराच्या घशात घालू नका, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख...
लाडका भाऊ योजना गुंडाळणार? खासगी कंपन्यांची योजनेकडे पाठ
>> रेश्मा शिवडेकर, मुंबई
तुटपुंजे विद्यावेतन, अवघ्या सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यामुळे ‘लाडका भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’कडे खासगी...
अमेरिका गाझापट्टी विकत घेणार
गाझापट्टी ताब्यात घेऊन तेथील पडक्या इमारती जमीनदोस्त करू आणि आर्थिक विकासाची पायाभरणी करू अशी घोषणा करून अरब राष्ट्रांना आव्हान देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...
अपहरणाची बोंब; साडेचार तास ड्रामा, तानाजी सावंतांच्या मुलाचे बँकॉकला निघालेले विमान जमिनीवर
मिंधे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंतने खासगी विमान बुक करीत दोघा मित्रांसोबत दुपारी 4.30 च्या सुमारास पुणे विमानतळावरून बँकॉकला उड्डाण...
आजपासून बारावीची परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यातून या वर्षी या परीक्षेसाठी...
माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश भोय यांचे निधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश भोय यांचे अल्पशा आजाराने बेणसे-झोतीरपाडा या मूळ गावी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात...
मुंबईत वाघाटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिदुर्मिळ वाघाटीची तीन देखणी पिल्ले
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिदुर्मिळ समजली जाणारी वाघाटीची तीन देखणी पिल्ले आणण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी ही वाघाटीची पिल्ले कोल्हापूरमधील एका शेतकऱ्याला...
14 कोटी जनता अन्न सुरक्षा कायद्यापासून वंचित; जनगणना करा! अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसची आग्रही मागणी
देशातील तब्बल 14 कोटी जनता अन्न सुरक्षा कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यांना कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर जनगणना करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस...
Mahakumbh 2025 रेल्वे स्थानकांवर भाविकांची गर्दी; चेंगराचेंगरीची भीती
वसंत पंचमी स्नानानंतर प्रयागराजमध्ये भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला असून गेल्या 48 तासांपासून लाखो भाविक वाहनांमध्ये अडकून पडल्याचे चित्र आहे. रस्ते जाम असल्याने हजारो भाविकांनी...
अर्थसंकल्प विकासाचा रोडमॅप नाही, तर केवळ मृगजळ; महागाई, आर्थिक असमानता आणि बेरोजगारीवरून विरोधक आक्रमक
यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित हिंदुस्थानचा रोडमॅप आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. परंतु, अर्थसंकल्पांतील आकड्यांवरून तो केवळ हिंदुस्थानातील नागरिकांसाठी एक...
जे.जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रांगणात नाना शंकरशेट यांचे तैलचित्र
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षण महर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे भव्य तैलचित्र आज जे.जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रांगणात...
एका टाचणीने मरणाच्या दारातून परत आणले; हृदयविकार, पार्किन्सन, पक्षाघात, ब्रेन हॅमरेजला हरवणाऱ्यांची कहाणी
2017 ची ती भयानक रात्र... हृदयविकाराचा जीवघेणा आणि अॅक्युट दम्याचा झटका... सहा दिवस कोमात... सातव्या दिवशी थोड्या शुद्धीत आल्या. डॉक्टरांनी सांगितले बायपास शस्त्रक्रिया केली...






















































































