सामना ऑनलाईन
3388 लेख
0 प्रतिक्रिया
Monsoon Session – नारायण राणेच्या कुटुंबाची चोच कायम नरकात बुडालेली, भास्कर जाधव यांचा हल्ला
नारायण राणे हा एहसान फरामोश, कृतघ्न माणूसच आहे, राणे कुटुंबाची चोच कायम नरकात बुडालेली असते, अशा शब्दांत शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आज...
Monsoon Session – एसटीतील आर्थिक नुकसानीवरून सुनील प्रभूंनी मंत्र्यांना धारेवर धरले
एसटी महामंडळातील होर्डिंग व डिजिटल जाहिरातीला नियमबाह्य परवाना आणि एसटी बस खरेदीला दिलेल्या स्थगितीच्या मुद्द्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी परिवहन मंत्री प्रताप...
Monsoon Session – महाराष्ट्रात महिला सुरक्षेचे तीनतेरा, ‘गृह’च्या लेखी उत्तरातून वास्तव उघड
राज्यात झालेली अल्पवयीन मुलीची हत्या, नवजात बालकांची विक्री, महिलांची आर्थिक फसवणूक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने निधी हडप झाल्याचे आणि गृह प्रकल्पाच्या...
बीडच्या कोचिंग क्लास लैंगिक छळप्रकरणी एसआयटी चौकशी
बीडमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल, अशी...
राज्यात अकरावी प्रवेशाचा घोळ सुरूच
दहावीचा निकाल लागून आता महिना दीड महिना झाला आहे, मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरळीत झालेली नाही. त्यात घोळ सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया...
Monsoon Session – शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या!
रत्नागिरीतील आंबा, काजू बागायती भागात आणि डोंगराळ परिसरात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा...
Monsoon Session – संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढवा
राज्यातील निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या मानधनात 5 हजारांपर्यंत तर वयोमर्यादेत 75 वर्षांपर्यंत वाढ केली जावी, अशी...
कृपया आम्हाला जगू द्या… आठ वर्षाच्या बालकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे भावनिक विनंती, प्रकरण काय?
आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जेवणाची गाडी हटवल्याने एका आठ वर्षीय मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत भावनिक साद घातली...
‘आय लव्ह यू’ म्हणणे गुन्हा नाही; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण
'आय लव्ह यू' म्हणणे ही भावनांची अभिव्यक्ती आहे, गुन्हा नाही. कुणी केवळ 'आय लव्ह यू' म्हटले, तर त्यातून लैंगिक हेतू सिद्ध होत नाही, असे...
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
तामिळनाडूमधील एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील चिन्ना...
Mumbai News – बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला चालले होते, वाटेत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू...
बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला जात असताना बाईकला अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल...
अनियंत्रित भरधाव कार थेट कालव्यात कोसळली; दोघांचा मृत्यू, तिघांचा शोध सुरू
अनित्रित भरधाव कार कालव्यात कोसळल्याची घटना मंगळवारी गुजरातमध्ये घडली. आतापर्यंत दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. अन्य तिघांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती...
Pune News – पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी
पुण्यातील कॅम्प परिसरात मंगळवारी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला. दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस...
Thane News – डहाणू-जव्हार मार्गावर संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीचा अपघात, 13 प्रवासी जखमी
डहाणू-जव्हार मार्गावर कवडास धरणाजवळील तीव्र उतारावर मंगळवारी सकाळी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. डहाणूहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली....
डोंबिवली-सीएसएमटी लोकलमध्ये लेडीज डब्यात पुन्हा राडा! शिव्यांची लाखोली वाहत महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या
काही दिवसांपूर्वी विरार लोकलमध्ये महिलांच्या डब्यात तुफान हाणामारी केल्याची घटना घडली होती. यावेळी एका महिलेला गंभीर मारहाण करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच...
150 कोटींचे रत्नभांडार, 30 हजार एकर जमीनच जगन्नाथ मंदिराची अफाट संपत्ती
ओडिशातील पुरी येथे 27 जूनपासून जगन्नाथ रथयात्रा सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक रथयात्रेत सहभाग घेताना दिसत आहेत. जगन्नाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक...
अमेरिकेचा पुन्हा टेरीफबॉम्ब, रशियाकडून तेल घ्याल तर 500 टक्के आयातशुल्क
रशियाकडून तेल आयात करणाऱ्या आणि युद्धात युक्रेनला मदत न करणाऱ्या देशांवर तब्बल 500 टक्के आयातशुल्क लादण्यात येईल असा टेरीफबॉम्ब अमेरिकेचे सिनेटर ग्रॅहम लिंडसे यांनी...
पृथ्वीवर नवा महासागर निर्माण होतोय, शास्त्रज्ञांना आफ्रिका खंडात आढळली हालचाल
भूप्रक्षोभक हालचालीमुळे जगात एक नवीन महासागर तयार होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. शास्त्रज्ञांना आफ्रिका खंडात जमिनीच्या खोलवर हालचाल आढळून आली आहे. अगदी हृदयांच्या ठोक्यांसारखी...
‘कोल्हापुरी’ दणका मिळताच ‘प्राडा’ नरमले, चपलांचे डिझाईन ढापल्याची दिली कबुली
काही दिवसांपूर्वी इटली येथे झालेल्या ‘प्राडा’ कंपनीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपला या इटालियन लेदर फूटवेअर डिझाईन म्हणून विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्राडा कंपनीने स्वतःचा...
ओमानमध्ये द्यावा लागणार आता टॅक्स
ओमान 2028 पासून इन्कम टॅक्स लावणारा खाडीतील पहिला देश ठरणार आहे. ओमानमध्ये 5 टक्के टॅक्स लावण्यात येणार असून हा फक्त जास्त पैसे कमवणाऱ्यांविरुद्ध लावला...
इंटर्नच्या नोकरीसाठी तरुणाईच्या लागल्या रांगा
एका हिंदुस्थानी तरुणीने कॅनडा येथील नोकऱ्यांचे वास्तव काय आहे ते एका व्हिडीओद्वारे दाखवून दिले. कौंतेया असे या मुलीचे नाव आहे. कौंतेया कॅनडात राहते. तिने...
‘हेराफेरी-3’ मध्ये अखेर दिसणार ‘बाबूभैया’
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा ‘हेराफेरी’च्या तिसऱ्या भागाची सध्या चर्चा सुरू आहे. ‘हेराफेरी-3’ मध्ये बाबूभैया ऊर्फ परेश रावल दिसणार नाहीत, अशी...
24 तासांत 11,707 पुलअप्स
24 तासांत सर्वाधिक पुलअप्स करण्याचा विश्वविक्रम दक्षिण कोरियाचा जवान ओ योहान याने आपल्या नावावर केला आहे. त्याने 24 तासांत 11, 707 पुल अप्स केले....
गुगल क्रोमला सायबरचा धोका
सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इर्मजन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) या सायबर सुरक्षा एजन्सीने गुगल क्रोम अपडेट करण्याचा इशारा दिला आहे. गुगल क्रोममध्ये कमतरता असल्याने हॅकर्स तुमच्या...
मस्तच! ‘स्क्विड गेम’चा चौथा सीझन येणार
‘स्क्विड गेम’च्या तिसऱ्या सीझनलासुद्धा चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 27 जूनपासून नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘स्क्विड गेम-3’ ने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या वेब...
जीएसटी कलेक्शन 22.08 लाख कोटींवर
1 जुलै 2017 ला देशभरात लागू केलेल्या जीएसटीला 2025 मध्ये आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये जीएसटी कलेक्शनने एक नवीन विक्रम...
शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना झटका
शेअर बाजार चार दिवसांनंतर घसरला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 452 अंकांनी घसरून 83,606 अंकांवर...
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मार्गदर्शक नियम तातडीने जाहीर करा! सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाही पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारने अद्याप कोणतेही मार्गदर्शक नियम जाहीर केलेले नाहीत. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि...
सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास, ‘म्हाडा’तर्फे कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सीची नियुक्ती
जीटीबी नगर शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. म्हाडातर्फे निविदा प्रक्रिया राबवून मे. किस्टोन रिअलटर्स (रुस्तुमजी ग्रूप) यांची...
फडणवीस सरकारचे मराठी व्याकरण कच्चे! नागपूर, संभाजीनगरही नीट लिहिता येईना
शालेय मुलांवर हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न करणारे फडणवीस सरकार शासकीय कागदपत्रांमध्ये दररोज मराठी भाषेच्या चुका करीत आहे. परिवहन विभागाने सोमवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये...