ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5186 लेख 0 प्रतिक्रिया

पितळे मारुतीची जागा बदलण्यासाठी बिल्डर पुन्हा हायकोर्टात

गिरगावातील खेतवाडीतील 135 वर्षे जुन्या पितळे मारुतीची जागा बदलण्यासाठी बिल्डरने पुन्हा तातडीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. 9 ते 11 मार्च या कालावधीत मारुतीची...

फिल्मसिटी मार्गावर दुकाने, झोपड्यांना आग

गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटी मार्गावरील रत्नागिरी हॉटेलजवळील दुकाने आणि झोपड्यांना संध्याकाळी सवासातच्या सुमाराला आग लागली. वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने पसरल्यामुळे यात अग्निशमन दलाने आगीला...

बोरिवली स्थानकात थरार चालत्या ट्रेनमधून महिलेचा तोल गेला… सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

बोरिवली स्थानकात चालत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृद्ध महिलेचा जीव रेल्वे सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचला. या घटनेचा व्हिडीओ रेल्वे मंत्रालयाने शेअर केला. व्हिडीओमध्ये असे...

बीआयटी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प तातडीने मार्गी लावा! मनोज जामसुतकर यांची मागणी

पंतप्रधान आवास योजना तसेच राज्य शासनाच्या अनेक घरकुल योजनेच्या माध्यमातून लाखो घरे बांधली जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या जमिनीवर मुंबईत विविध ठिकाणी बीआयटी चाळी आहेत....

भरत बलवल्ली यांना ‘नादवेद परमहंस’ उपाधी, ‘रागोपनिषद’ संगीत ग्रंथाचे शानदार प्रकाशन

हिंदुस्थानी संगीतशास्त्राच्या उज्ज्वल परंपरेला पुढे नेणाऱ्या ‘रागोपनिषद’ या संगीतग्रंथाचे नुकतेच शानदार प्रकाशन झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांना हिंदुस्थानी संगीत आणि...

दापोली मतदार संघाला ताकद देणार, आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार

दापोली मतदारसंघ हा आपल्याला काही नवीन नाही. त्यामुळे तुम्ही खचून जावू नका पूर्ण ताकदीने संघटन बांधू आणि पुन्हा दापोली विधानसभा मतदार संघावर शिवसेना (उद्धव...

फटे लेकिन हटे नही! संजय राऊत यांनी सांगितला शिवसैनिकांच्या बळाचा मंत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात रविवारी निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शिवसेना सेना आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना बळाचा...

एकदा झालेली ती चूक परत होता कामा नये! संजय राऊत यांचं शिवसैनिकांना आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात रविवारी निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शिवसेना सेना आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या खुमासदार...

“…तर संपूर्ण युक्रेनची फ्रंटलाइन कोसळेल”, एलोन मस्क यांचा इशारा

दोन वर्षाहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून दोन्ही देशातील संघर्ष तीव्र झाला आहे. हे थांबवण्यासाठी सध्या शांतता करारावर चर्चा सुरू असतानाच...

भरधाव कारची ट्रकला धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू

भरधाव कार ट्रकला धडकल्याने भीषण अपघाताची घटना रविवारी घडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात सिबार गावात हा अपघात...

Women’s Day 2025 – ‘ती’च्या नेतृत्वात उद्योगांचा डोलारा

आजच्या महिलांनी शिक्षण, कला, सामाजिक क्षेत्रापासून व्यवसाय, उद्योगापर्यंत स्वतःचा ठसा उमटवला आहे. अनेक अडचणींना तोंड देत उद्यमशील महिला समाजाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. त्यांच्या...

मुंबईच्या मेट्रो स्थानकांचा कारभार महिलांच्या हाती

मुंबईच्या दोन मेट्रो स्थानकांचा कारभार पूर्णपणे महिलांच्या हाती आहे. एक्सर आणि आकुर्ली स्थानकांची जबाबदारी मागील दोन वर्षांपासून महिला उत्तमरीत्या सांभाळत आहेत. स्टेशन मॅनेजरपासून सुरक्षा...

चलो, बॅग भरो और निकल पडो, मोदी पुन्हा जाणार दोन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर

फेब्रुवारी महिन्यात अमेरिका दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 11 आणि 12 मार्चला दोनदिवसीय मॉरिशस विदेश दौऱ्यावर...

डीएचएल 8 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

जर्मन कंपनी डीएचएल आपल्या 8 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. पुढील दोन वर्षांत म्हणजेच 2027 पर्यंत 1 अब्ज डॉलरहून अधिक बचत करण्यासाठी डीएचएलने...

जयपूरमध्ये आजपासून आयफा अवॉर्ड

आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड (आयफा) उद्या, रविवारपासून राजस्थानच्या पिंकी सिटी म्हणजेच जयपूरमध्ये सुरू होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी शनिवारी रणबीर कपूर आणि आलिया...

रेल्वेचा कर्मचारीच फेकतोय कचरा, ‘स्वच्छता ही सेवा है…’ची ऐशी की तैशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात ‘स्वच्छता ही सेवा है’ अशी जाहिरात स्वच्छतेसाठी करण्यात येत आहे. रेल्वे आणि लोकलमधील या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात...

राम गोपाल वर्मा यांच्यावर अटकेची टांगती तलवार

प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना चेक बाऊन्स प्रकरण चांगलेच अंगलट आले असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना लवकरच...

कन्नड अभिनेत्री रान्या रावला कोर्टात अश्रू अनावर

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आले. कोर्टात उभे केल्यानंतर रान्याला अश्रू अनावर झाले. सोन्याची तस्करी केल्याचा आता रान्याला पश्चाताप...

वाहनचालकांना बनावट वेबसाइट्स पाठवतायत ओटीपी! ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ची सक्तीचा फटका

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची (एचएसआरपी) सक्ती करण्यात आली आहे. मात्र सायबर गुन्हेगार या नवीन नंबर प्लेट्सची मागणी करणाऱ्या वाहनचालकांना बनावट वेबसाइट्सवरून...

राजस्थानमध्ये भटक्या कुत्र्यांचा विद्यार्थिनीवर हल्ला

राजस्थानमधील अलवरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला केला. नव्या गुप्ता (18) असे या तरुणीचे नाव आहे. फिजिओथेरपीची विद्यार्थिनी तिच्या घराजवळ मोबाईल...

गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 180 हून अधिक अ‍ॅप्स

गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून 180 हून अधिक अ‍ॅप्स हटवले आहेत. या अ‍ॅप्सला 56 मिलियनहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. अ‍ॅड-फ्रॉड स्कीम सामान्य मेलवेयरपेक्षा...

एअर इंडियाने 82 वर्षीय वृद्ध महिलेला व्हीलचेअर नाकारली, पडून गंभीर दुखापत झाल्याने हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी...

एअर इंडिया कंपनी प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करते, असा आरोप सातत्याने केला जात आहे. विमानात असलेल्या खुर्च्या तुटलेल्या असतात, स्वच्छतेचा अभाव असतो, असे आरोप ताजे...

शिवसेना आणि जाणीव ट्रस्ट आईसारखी पाठीशी उभी राहिली! रश्मी ठाकरे यांच्या हस्ते कविता गोबाडे...

आजवर माझे खूप सन्मान झाले, पण आजचा सन्मान स्वीकारताना मला माझ्या आईची आठवण झाली. या पुरस्काराचे नाव ‘ममता’ आहे आणि तो रश्मी वहिनी यांच्या...

काळजी घ्या, पुढचे चार दिवस खबरदारीचे; सूर्य आग ओकतोय, पारा चाळिशी गाठणार

मुंबईसह राज्यभरात सूर्य अक्षरशः आग ओकत असून उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांचा घामटा निघाला आहे. उष्माघातामुळे राज्यात 8 मार्चपर्यंत चार जण बाधित झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक...

आम्ही चेहरे पाहून पुरस्कार देतो! भैयाजी जोशी पुन्हा बरळले…

मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा शिकण्याची गरज नाही... घाटकोपरची भाषा गुजराती...असे चिंतन करून वादाचा धुरळा उडवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी यांनी...

देशमुख कुटुंबाने जपलेला सद्भाव पुढे नेण्यासाठीच यात्रा – हर्षवर्धन सपकाळ

सरपंच संतोष देशमुखांची हत्या ही सद्भावनेचीच हत्या आहे. अमानुषपणे हत्या करून हसणारा समाज आपण निर्माण केला आहे. एवढे आभाळ कोसळूनही देशमुख कुटुंबाने कधीही विवेक...

भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधातील खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार

मारहाणप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मारहाणप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले...

वॉरंट घेऊन आलेल्या पोलिसांची आरोपीस मारहाण, व्हिडीओ व्हायरल

बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथे दोन भावांमध्ये वाद झाला. कोर्टाचे वॉरंट घेऊन आलेले पोलीस कर्मचारी जोनवाळ व सहकारी जारवाल यांनी गावातील काही विरोधी लोकांचे ऐकून...

माटुंगा ते मुलुंडदरम्यान रेल्वेचा आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत देखभाल व...

धसांच्या लाडक्या खोक्याभाईच्या घरावर धाड, शिकारीचे साहित्य सापडले

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाई ऊर्फ सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने धाड टाकली. या धाडीत शिकारीचे मोठे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे....

संबंधित बातम्या