ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5130 लेख 0 प्रतिक्रिया

कराचीतील ‘शिवाजी कोर्ट’ 58 वर्षे अडगळीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालणार साकडे

<<< माधव डोळे >>> हिंदुस्थान व पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र झाले असले तरी मराठी माणसांची नाळ अजूनही तुटलेली नाही. हिंदुस्थान सरकारच्या मालकीच्या सहा मोठ्या...

राजकारणात मतभेद असावेत, मात्र व्यक्तिगत सलोखा कधी विसरू नये : शरद पवार

राजकारणात मतभेद, मतभिन्नता नक्कीच असू शकते, मात्र राजकारण्यांनी व्यक्तिगत सलोखा कधीही विसरू नये, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिल्लीत...

पारा 37 अंशांवर… होळीआधीच मुंबई तापली ! रखरखाट आणखी वाढणार… रात्रीचा गारवाही ‘गूल’ होणार

होळी सणापूर्वीच मुंबई शहर व उपनगरांत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. तापमानात अचानक मोठी वाढ झाली असून पारा 37 अंशांच्या विक्रमी पातळीवर गेल्याने मुंबईकरांना...

दादरच्या गेस्ट हाऊसमध्ये दोघा ड्रग्ज तस्करांवर झडप, 10 कोटी 8 लाख किमतीचे पाच किलो...

मुंबईतील नशेबाजांसाठी दोघे ड्रग्ज तस्कर एमडीचा साठा घेऊन बुधवारी रात्री दादर पूर्वेकडे आले होते. तेथील एका गेस्ट हाऊसमध्ये खोली घेऊन तेथे दोघेही थांबले होते....

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाभार्थी महिलांचा डेटा देण्यास आयकर विभागाचा राज्य सरकारला ठेंगा; आतापर्यंत...

राज्याच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक बोजा लक्षात घेऊन ‘लाडकी बहीण योजने’तील अपात्र महिलांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना...

मुंबईची हवा पुन्हा ‘खराब’!

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता सुधारली असताना आता पुन्हा एकदा हवेचा दर्जा खालवत चालला आहे. गोवंडीमध्ये आज एअर क्वालिटी निर्देशांक 216 म्हणजेच हवेची...

रुसलेल्या एकनाथ शिंदेंची ‘दांडीयात्रा’ अजूनही सुरूच, फडणवीसांच्या बैठकांबरोबर कार्यक्रमांकडेही पाठ; महायुतीत सरकारमध्ये शीतयुद्ध

मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजित केलेल्या...

जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार मंत्रालयात बोलावणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा चाप

मंत्रालयात होणाऱ्या शासकीय बैठकांना हजेरी लावण्याची अनेक मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना सक्ती करतात. जिह्यातील सर्व कामे बाजूला ठेवत जिल्हाधिकारी घाईघाईत मंत्रालयात हजेरी लावतात, पण जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयात...
sudhir mungantiwar

मुनगंटीवार म्हणाले… माझी तर खुर्ची गेली पण पंतप्रधानांची खुर्ची मी बनवून देणार

माझी तर खुर्ची गेली, पण पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसतात ती खुर्ची येत्या सहा महिन्यांत बनवून देणार, असे सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महायुती...

पोलीस न्यू इंडिया बँकेच्या तिजोऱ्यांची तपासणी करणार, तिसरा आरोपी अरुणभाई सापडेना

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सर्व बाबींचा कसून तपास करीत आहे. पोलीस आता बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव...

कल्याणहून दादरला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चाकूहल्ला, तीन प्रवाशी जखमी; आरोपी अटक

कल्याणहून दादरला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये एका तरुणाने तीन प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली. या हल्ल्यात तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. अक्षय वाघ,...

बँडस्टँडच्या समुद्रात जोडपे पाण्यात वाहून गेले, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला

वांद्रे येथे बँडस्टँडच्या समुद्रात एक तरुण जोडपे पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. मात्र स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ समुद्रात उडी घेत जोडप्याचे...

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार आग लागून दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर कार चालक गंभीर जखमी झाला. अभिजीत चव्हाण असे जखमी चालकाचे नाव आहे....

महायुतीचे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’! आणखी 4 लाख ‘लाडक्या बहिणींचे’ लाभ बंद होणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. मात्र निवडणुकीनंतर 'गरज सरो अन् वैद्य मरो'...

‘पीओपी’ बंदीचा पेच; भाद्रपद चतुर्थीच्या सोहळ्यावर विघ्न, 95 टक्के मूर्तिकार – कामगारांच्या रोजगारावर गदा

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 100 टक्के बंदी घातल्यामुळे पीओपी मूर्ती व्यवसायात काम करणाऱ्या हजारो कामगारांपैकी 95 टक्के कामगारांच्या रोजगारावर गदा येणार...

अडीच हजार कोटींचा घोटाळा; पालिकेचे अधिकारीही सामील, कल्याण, डोंबिवलीतील 65 इमारतींची बोगस महारेरा नोंदणी

बोगस कागदपत्रे सादर करत महारेरा प्रमाणपत्र मिळवलेल्या कल्याण, डोंबिवलीतील 65 इमारतींवर न्यायालयाने तोडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे साडेसहा हजार कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती...

मॅट्रिमोनियल साईटद्वारे ओळख करत 15हून अधिक महिलांवर बलात्कार; आरोपीला गुजरातमधून अटक

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख करून 15 हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी 26 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. वालीव पोलिसांनी गुजरातमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या....

Raigad News – पेण, सुधागड, पाली तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, सुदैवाने कोणतीही हानी नाही

रायगड जिल्ह्यातील पेण आणि सुधागड तालुक्याला बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पेण तालुक्यातील हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणाऱ्या तिलोर व महागाव परिसरात भूकंपाचे...

ढाकाहून दुबईला चाललेल्या विमानात तांत्रिक बिघाड, नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

ढाकाहून दुबईला चाललेल्या बांग्लादेश एअरलाईन्सच्या विमानाचे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात 175 प्रवासी होते. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये...

भांडुपमध्ये चालकविरहित ट्रकने तरुणाला चिरडले, रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

भांडुपमध्ये अपघाताची थरारक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत आईस्क्रीम आणायला चाललेल्या 33 वर्षीय तरुणाला चालकविरहित ट्रकने चिरडले. अपघातात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला....

सरावादरम्यान 270 किलोचा रॉड मानेवर पडला, सुवर्णपदक विजेत्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनचा मृत्यू

सरावादरम्यान 270 किलो वजनाचा रॉड मानेवर पडल्याने सुवर्णपदक विजेत्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. यश्तीका आचार्य असे 17 वर्षीय मयत खेळाडूचे नाव आहे....

अमेरिकेतील विमानतळावर पुन्हा दुर्घटना, दोन विमाने धडकली; दोघांचा मृत्यू

अमेरिकेत विमान दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. अ‍ॅरिझोना राज्यातील माराना प्रादेशिक विमानतळावर दोन लहान विमानांची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख अद्याप पटू...

मुलीसोबत फोनवर बोलतो म्हणून इन्स्टिट्युटमध्येच विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

गुजरातमधील भावनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीसोबत सतत फोनवर बोलायचा म्हणून तिच्या वडिलांना संताप अनावर झाला. यानंतर मुलीचे वडील इन्स्टिट्युटमध्ये दाखल झाले...

Bhiwandi Fire – भिवंडीत भीषण अग्नीतांडव, तीन परफ्युम कंपन्यांची गोदामं जळून खाक

भिवंडीत परफ्युमच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी घडली. आगीत तीन परफ्युम कंपनीची गोदामे जळून खाक झाली आहेत. भिवंडीत आठ तासांहून अधिक काळ अग्नीतांडव...

Mahakumbh 2025 – प्रयागराजमध्ये अरैल घाटात भाविकांवर मधमाशांचा हल्ला

प्रयागराज येथे अरैल घाटावर कुंभस्नान करणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. मधमाशांच्या हल्ल्यानंतर संगमवर एकच गोंधळ उडाला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी भाविकांची धावाधाव...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, माजी लेफ्टनंट कर्नलची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी माजी लेफ्टनंट कर्नलला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आरोपीने दाखल केलेली जनरल कोर्ट मार्शलने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका...

‘गँग्स ऑफ डोंबिवली’ आणि साथीदारांना अटक करा ! शिवसेनेच्या शिष्टमंडळाची केडीएमसीच्या आयुक्तांकडे मागणी

कल्याण, डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींमध्ये हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या 'गँग्स ऑफ डोंबिवली' आणि त्यांच्या साथीदारांना आधी तत्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

अबब… गुंठ्याला मिळाला साडेपाच कोटींचा दर, खारघरमध्ये भूखंडाचा सर्वात महागडा सौदा

नवी मुंबई शहराचा उदय झाल्यानंतर सिडकोने खारघरच्या इतिहासात भूखंडाचा प्रथमच सर्वात महागडा सौदा केला आहे. सेक्टर 14 मधील 3 हजार 235 चौरस मीटरच्या भूखंडाला...

करबुडव्या साडेनऊ हजार ठाणेकरांचे पाणी कापले, पालिकेची धडक कारवाई; दोन हजार मोटरपंप जप्त

महापालिकेचे पाणी पिण्यासाठी वापरूनही बिल न भरणाऱ्या 'ठकसेनां'ची संख्या वाढू लागली आहे. अशा करबुडव्या साडेनऊ हजार ठाणेकरांचे पाणी कापले असून 2024 मोटरपंप जप्त केले...

शिवरायांचा पुतळा मेघडंबरीत बसवा, कल्याण-डोंबिवली पालिकेविरोधात संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरले

छत्रपती शिवाजी महाराज यांचा डोंबिवली पूर्व इंदिरा चौकातील पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून मेघडंबरीविना आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही महापालिका प्रशासन कानाडोळा करत आहे. त्यामुळे...

संबंधित बातम्या