सामना ऑनलाईन
3812 लेख
0 प्रतिक्रिया
टीडीएसवरून भाडेकरूला ठोठावला 1 लाखांचा दंड
दर महिन्याला 55 हजार रुपये घराचे भाडे देणाऱ्या एका भाडेकरूला आयकर विभागाच्या नियमाकडे दुर्लक्ष करणे चांगलेच भोवले आहे. आयकर विभागाने त्या भाडेकरूवर 1 लाखांचा...
कॅनडात 4 वर्षांत 1203 हिंदुस्थानींचा मृत्यू
2020 ते 2024 या चार वर्षांत कॅनडामध्ये राहणाऱ्या एकूण 1203 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. विदेश राज्यमंत्री कीर्ती वर्धन...
इलेक्ट्रिक वाहनांना 2028 पर्यंत सबसिडी
केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवर दिली जाणारी सबसिडी 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएम ई-ड्राईव्ह स्कीमला 31 मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र...
एसबीआयमध्ये क्लर्कच्या 6500 पदांसाठी भरती
भारतीय स्टेट बँकेने क्लर्कच्या एकूण 6 हजार 500 पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पात्र उमेदवार 26 ऑगस्ट...
सामना अग्रलेख – शेतकऱ्यांच्या आठवणीची उचकी!
कालपर्यंत शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक देणारे मोदी सरकार आता मात्र अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बनंतर शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याला पुतनामावशीचे प्रेम नाही तर...
लेख – भविष्यातील सैनिक ‘हायब्रीड वॉरियर्स’ असतील!
<<< ब्रिगेडियर हेमंत महाजन >>>
जग ‘युद्धातील तिसरी क्रांती’ अनुभवत आहे, ज्यामध्ये जलद तांत्रिक प्रगती आणि जमीन, समुद्र, हवा, सायबर, अवकाश आणि संज्ञानात्मक क्षेत्रांमध्ये बहु-क्षेत्रीय...
ठसा – डॉ. शुभांगी भडभडे
<<< महेश उपदेव >>>
पद्मगंधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साहित्यसाधक व विदर्भातील साहित्यिकांना एका सूत्रात बांधणारा धागा गेल्या आठवड्यात तुटला. कादंबरी...
वेब न्यूज – जिवंतपणी अंत्ययात्रा
<<< स्पायडरमॅन >>>
आपल्या हिंदुस्थानात अनेक चित्रविचित्र परंपरा आणि मान्यता आपल्याला आढळून येतात. एखाद्या आनंदाच्या प्रसंगी, दुःखात त्या दिसतात, पण एखाद्या संकटावर मात करण्यासाठी वापरलेले...
Ratnagiri News – कोळी गीतांच्या तालावर थिरकत पाजपंढरीत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी
पारंपारीक कोळी गीतांच्या तालावर थिरकत पाजपंढरीतील कोळी बांधवांनी उत्साहात नारळी पौर्णिम साजरी केली. होडीतून सजविलेल्या सोन्याच्या नारळाची श्रीराम मंदिरापासून अखंड गावातून वाजत गाजत मिरवणूक...
गडचिरोलीत हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळली, तीन जणांचा मृत्यू; तिघे जखमी
गडचिरोलीत हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. आरमोरी शहरातील भगतसिंग चौकात शुक्रवारी सायंकाळी हिरो टू व्हीलर...
Mumbai News – ऑनलाईन विवाह नोंदणी संस्थेद्वारे ओळख, गोड बोलत कथित डॉक्टरकडून वकील महिलेला...
विवाहित असूनही ऑनलाईन विवाह नोंदणी करणे एका वकील महिलेला चांगलेच महागात पडले आहे. विवाहसंस्थेत ओळख झालेल्या कथित डॉक्टरने महिलेशी गोड बोलत तिला सहा लाखांचा...
गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक, झवेरी बाजारातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
सोने व्यापारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी झवेरी बाजारातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरीव परताव्याची हमी देऊन...
एका दुर्घटनेवरून एअर इंडियाला बदनाम करू नका; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले
अहमदाबादची विमान दुर्घटना व त्यापाठोपाठ विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर जनहित याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फैलावर घेतले. अहमदाबादच्या एका दुर्घटनेवरुन एअर...
Pune News – लोणावळ्यात भुशी डॅमवर किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप
पावसाळी पिकनिकसाठी मुंबई, पुण्यातील पर्यटकांची लोणावळ्यातील भुशी डॅमला नेहमीच पहिली पसंती असते. यामुळे पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी फुललेली असते. मात्र, याच...
Himachal Pradesh Accident – चंबामध्ये कार दरीत कोसळली, सहा जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात कार दरीत कोसळून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. भंजराडू-शहवा-भडकवास मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने...
झारखंडमध्येच्या चाईबासामध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट, कोब्रा बटालियनचे दोन जवान जखमी
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात कोब्रा बटालियनचे दोन जवान जखमी झाले. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील सारंडा जंगलात शुक्रवारी सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास हा...
सामना अग्रलेख – ‘धराली’ने दिलेला इशारा
ज्येष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी 1970च्या दशकामध्ये दिलेल्या इशाऱ्यांकडे राज्यकर्ते आणि सामान्यजन यांनी दुर्लक्ष केल्याचा भयंकर परिणाम आज उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश ही दोन्ही...
लेख – विकासाचा आधार ः कृषी की उद्योग?
<<< सीए संतोष घारे >>>
भारत, ब्राझील, इंडोनेशियासारखे देश कृषीच्या माध्यमातून केवळ अन्नसुरक्षा निश्चित करत नसून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीदेखील करतात. भारतात सुमारे 60 टक्के...
जाऊ शब्दांच्या गावा – सर्व सुखांचा आरामु
<<< साधना गोरे >>>
मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत, जे मूळ कोणत्या भाषेतून आले हे सांगणं कठीण आहे. असाच एक संदिग्ध शब्द म्हणजे ‘आराम’....
PHOTO – हिंदुस्थानच्या राजकीय क्षेत्रातील नारी शक्ती, पाहा फोटोगॅलरी
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी इंडिया आघाडीची नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित...
केनियात निवासी इमारतीवर विमान कोसळले, सहा जणांचा मृत्यू
केनियाच्या ईशान्य नैरोबीच्या गिथुराई उपनगरात AMREF फ्लाइंग डॉक्टर्सद्वारे चालवले जाणारे सेस्ना विमान इमारतीवर कोसळल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी ही विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत...
ईडी गुन्हेगारांसारखी बेताल वागू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणेला पुन्हा फटकारले
राजकीय विरोधकांवर सूडभावनेने कारवाई करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फैलावर घेतले. ईडी गुन्हेगारांसारखी वागू शकत नाही. या तपास यंत्रणेने कायद्याच्या...
ED ने 23000 कोटींचा काळापैसा पीडितांना वाटला! सुप्रीम कोर्टात सॉलिसिटर जनरल काय म्हणाले? वाचा…
आर्थिक अफरातफरीच्या आरोपावरुन छापेमारी व चौकशीचा धडाका लावणाऱ्या ईडीची कारवाई वेळोवेळी वादात सापडली आहे. त्या कारवाईत तपास यंत्रणेने नेमके काय साध्य केले? याचा उलगडा...
मुंबईकरांचे आरोग्य महत्त्वाचे, हायकोर्टाने सुनावले; कबुतरांना लोकवस्तीत दाणापाणी देण्यास मनाई
मुंबई महापालिकेने दादर येथील कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. त्यातूनच बुधवारी दादर कबुतरखाना येथे जैन समाजाच्या संतापाचा उद्रेक...
Ratnagiri News – वृद्ध महिलेची हातपाय बांधून निर्घृण हत्या, अज्ञात आरोपींचा शोध सुरू
चिपळूण शहरालगतच्या धामणवणे गावात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वृद्ध महिलेची हातपाय बांधून अज्ञात आरोपींनी निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण...
Mumbai News – सहकाऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवत एक कोटीची मागणी, महिला बँक कर्मचारीला अटक
सहकाऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकत एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या महिला बँक कर्मचारीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कांदिवलीतील चारकोप परिसरात ही घटना घडली असून...
Helicopter Crash – हेलिकॉप्टर कोसळून पर्यावरणमंत्री आणि संरक्षणमंत्र्यासह 8 जणांचा मृत्यू
आफ्रिकेतील घाना येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पश्चिम आफ्रिकेच्या संरक्षणमंत्री आणि पर्यावरणमंत्र्यासह आठ जणांचा...
अॅमेझॉनने सीईओसह 110 कर्मचाऱ्यांना काढले
जगभरातील प्रसिद्ध आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. आता अॅमेझॉनने आपल्या ऑडियो बिझनेच्या वंडरी पॉडकास्ट विभागातील 110 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले...
शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी स्वाहा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार हिंदुस्थानला टॅरिफ वाढवण्याची दिली जाणारी धमकी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो रेट जैसे थे ठेवल्याचा परिणाम शेअर...
साबरमती रिव्हर क्रूझ बंद पडण्याच्या मार्गावर, पंतप्रधान मोदींचा चौथा प्रकल्प पाण्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया फेल झाल्यानंतर गुजरातमधील मोठा प्रकल्प साबरमती रिव्हर क्रूझही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ऑपरेटिंग कंपनीला...