सामना ऑनलाईन
1598 लेख
0 प्रतिक्रिया
लंडनमध्ये 8 वर्षीय हिंदू मुलासोबत धार्मिक भेदभाव
लंडनमध्ये हिंदू असलेल्या एका 8 वर्षीय विद्यार्थ्यासोबत धार्मिक भेदभाव झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लंडनमधील एका प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या या मुलाने कपाळावर गंध...
कर्तव्य पथवरील परेडसाठी 10 हजार जणांना निमंत्रण
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर आयोजित केलेल्या परेडसाठी 10 हजार जणांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. हे सर्व जण देशातील विविध भागांतून...
शबरीमला मंदिर चोरीप्रकरणी ईडीची छापेमारी
शबरीमला मंदिरात झालेल्या सोन्याच्या चोरीप्रकरणी ईडीने शोध मोहीम सुरू केली आहे. ईडीने केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये जवळपास 21 ठिकाणी छापेमारी केली आहे. बंगळुरूमधील मुख्य...
सीरियाच्या शद्दाती जेलमधून 1500 कैदी पळाले
सीरियाच्या सद्दादी शहरातील कारागृहातून आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे दीड हजार कैदी पळून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. सीरिया...
शिंदे गटासोबतची युती तोडा; भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे, कराड यांची गाडी अडवली
महापालिका निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तिकीट नाकारल्यामुळे मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करीत राडा घातला. त्यापाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या जागावाटपावरून...
मालेगावात काँग्रेसच्या पाठिंब्याने इस्लाम पार्टीचा महापौर होणार
नुकत्याच पार पडलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसतानाच इस्लाम पार्टीने सर्वाधिक 35 जागा मिळवत आपले वर्चस्व राखले. त्यांनी समाजवादी पक्षाला सोबत...
पश्चिम रेल्वे विस्कळीत, ‘पीक अवर्स’ला प्रवाशांचे हाल; आजही 102 लोकल फेऱ्या रद्द
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक मंगळवारी पूर्णपणे विस्कळीत झाले. कांदिवली येथील कारशेडच्या कामाचा लोकलच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दिवसभरात 102 लोकल फेऱ्या रद्द...
अबू सालेमला पॅरोल दिल्यास तो पळून जाईल, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
अबू सालेमला पॅरोल दिल्यास तो पळून जाईल. ज्या देशातून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले होते त्या पोर्तुगाल आणि हिंदुस्थान देशाच्या संबंधात समस्या निर्माण होऊ शकतात...
फेरमतमोजणीसाठी हजारो नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, ‘हुकूमशाही मुर्दाबाद’च्या घोषणा
प्रभाग 27 (अ)मध्ये निकाल बदलण्यात आल्याने अजित पवार गटाच्या आशा खरात पराभूत, तर भाजपाच्या प्रियंका दोंदे विजयी झाल्या, असा आरोप करीत हजारो नागरिकांनी मंगळवारी...
लाडक्या बहिणींची आता घरोघरी पडताळणी, ई-केवायसी चुकली तरी न घाबरण्याचे आवाहन
लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंता व्यक्त होत असताना महिला व बालविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला...
अंधेरी गोळीबार प्रकरणी संभ्रम; गोळ्या झाडल्या कुठून, तिसऱ्या दिवशीही अस्पष्ट
अंधेरीच्या स्वामी समर्थ नगरातील नालंदा इमारतीच्या दोन घरांवर झालेला गोळीबार नेमका केला कोणी, कुठून केला आणि कसा केला याचे कोडे आज तिसऱ्या दिवशीदेखील सुटले...
आरोपीच्या अधिकारांपेक्षा बलात्कार पीडितेचा न्यायाचा अधिकार मोठा; हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, नराधमाच्या जन्मठेपेवर शिक्कामोर्तब
आरोपीच्या मूलभूत अधिकारांपेक्षा बलात्कार पीडितेचा न्यायाचा अधिकार मोठा आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका नराधमाच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. पीडिता अवघ्या 13...
कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड, (45) याचा मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला....
आरटीओ एपिके फाईलने बँक खात्यावर डल्ला
आरटीओ ई-चलानची एपिके फाईल पाठवून ठगाने व्यावसायिकाच्या बँक खात्यातून नऊ लाख रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा नोंद...
एअरगनचा धाक दाखवून धमकावणारा ताब्यात
माहीममध्ये आज एका केमिस्टच्या दुकानात एक तरुण चेहऱ्यावर रुमाल बांधून व हातात गन घेऊन घुसला, पण केमिस्टवाल्याने त्याला रोखून पकडले आणि माहीम पोलिसांच्या ताब्यात...
मुंबई महापालिका काँग्रेस गटनेतेपदी अश्रफ आझमी
मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस गटनेतेपदी अश्रफ आझमी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा नवे महापौर यांच्याकडून सभागृहात केली जाणार आहे. काँग्रेसने वंचित बहुजनबरोबर...
दादरमध्ये ‘माझी भाषा, माझी शाळा’ व्याख्यान
साने गुरुजी यांची 126 वी जयंती आणि मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने दादर पूर्व नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी अभ्यास केंद्र व साने गुरुजी...
वांद्र्यात माघी गणेश जयंती उत्सव
माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून वांद्रे पश्चिम श्री कडेश्वरी मंदिर मार्गावरील श्री गणेश मंदिरात 22 आणि 23 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...
इमारतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसेल तर ओसी मिळणार नाही; हायकोर्टाची कठोर भूमिका
महापालिकांच्या हद्दीतील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. विकासक जोपर्यंत बांधकाम परवान्यांचे पूर्णपणे पालन करत नाहीत तसेच उंच इमारत बांधकामाच्या ठिकाणी सांडपाणी...
Mumbai News – पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; अनेक लोकल ट्रेन रद्द केल्यामुळे प्रवाशांची...
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल 20 ते 40 मिनिटे...
पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूरमध्ये अपघात, 70 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले
पुण्यातील मुळशी तालुक्यात आयोजित 'पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर'दरम्यान अपघाताची घटना समोर आली आहे. अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने 70 हून अधिक सायकलपटू एकमेककांवर...
मोदी सरकारवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; खासगी विद्यापीठांच्या नियमनाबाबत नव्याने प्रतिज्ञापत्र मागवले
खासगी विद्यापीठांच्या नियमनाशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरुन केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल...
अकराव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश सावंत यांची निवड
पळसप (ता. जि. धाराशिव) येथील शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक...
प्रवाशांना सोडून विमान हवेत झेपावले; एअरलाइन्सच्या निष्काळजीपणामुळे 35 जण विमानतळावर अडकले
विमानात तांत्रिक बिघाड, पक्षी धडकणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच मँचेस्टर विमानतळावर संतापजनक घटना समोर आली आहे. प्रवाशांना गेटवर सोडून जेट-2 च्या विमानाने...
Mumbai News – पश्चिम द्रुतगती मार्गावर अग्नीतांडव, मुंबईहून उज्जैनला जाणाऱ्या खासगी बसला भीषण आग
मुंबईहून उज्जैनला जाणाऱ्या खासगी बसला पश्चिम द्रुतगती मार्गावर भीषण आग लागल्याची घटना घडली. मालाड येथे मंगळवारी सकाळी 9.30 वाजता ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही...
दाट धुक्यामुळे भीषण अपघात, दिल्ली-डेहराडून कॉरिडॉर एक्सप्रेसवेवर 14 वाहने एकमेकांवर धडकली
दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिल्ली-डेहराडून कॉरिडॉर एक्सप्रेसवेवर 14 वाहने एकमेकांवर आदळली. अपघातामुळे...
Mumbai News – मुंबईकर कुडकुडले, आठवडाभरात थंडीचा कडाका वाढणार
मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी राञी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पारा थेट 16 अंशांवर घसरल्यामुळे मुंबईकर चांगलेच कुडकुडले. उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे...
देवेंद्र फडणवीस ‘दावोस’मध्ये म्हणाले… महाराष्ट्र हा विदेशी गुंतवणुकीचा ’गेट वे’
‘महाराष्ट्र हा हिंदुस्थानातील विदेशी गुंतवणुकीचा ’गेट वे’ आहे. आमच्याकडे आता तिसरी मुंबई उभी राहते आहे. उत्तम मेन्यू कार्ड आमच्याकडे आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात...
मालेगावजवळ ट्रॅव्हल्स-पिकअपच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
मालेगाव-मनमाड रस्त्यावर चोंडी जळगाव येथे सोमवारी मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्स बस व पिकअपचा भीषण अपघात झाला. यात पिकअपमधील मालेगावचे तिघेजण आणि मध्य प्रदेशाचा बस क्लिनर...
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा आणखी एक नवा मित्र, ओबीसी बहुजन आघाडीला सोबत घेणार
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणखी एका मित्राला सोबत...






















































































