सामना ऑनलाईन
5046 लेख
0 प्रतिक्रिया
वसुबारस ते भाऊबीज… हे आहेत शुभमुहूर्त
वसुबारस ः दीपावलीची सुरुवात म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. या दिवशी गाईची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी ः...
संघाच्या शाखेत स्वयंसेवकांकडून लैंगिक छळ, केरळमध्ये अभियंत्याची आत्महत्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत स्वयंसेवकांकडून झालेल्या सततच्या लैंगिक छळामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगत एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केली आहे. केरळच्या तिरुवअनंतपुरम जिह्यात ही घटना...
चीनच्या ‘धरण’नीतीला पाचर; हिंदुस्थान ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात 208 वीज प्रकल्प उभारणार
ब्रह्मपुत्रा नदीवर महाकाय धरण बांधून हिंदुस्थानची कोंडी करू पाहणाऱ्या चीनच्या रणनीतीला पाचर मारण्याची तयारी हिंदुस्थाने केली आहे. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात 2047पर्यंत तब्बल 208 विद्युत प्रकल्प...
आमदार, खासदारांविरोधात 390 खटले प्रलंबित
राजकीय आंदोलने करणाऱ्या राज्यातील आजी माजी खासदार, आमदारांविरोधात कनिष्ठ न्यायालयात 390 फौजदारी खटले प्रलंबित आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने आज हायकोर्टात दिली. दरम्यान...
शहापुरात प्लास्टिक कंपनीत आगडोंब, कामगार थोडक्यात बचावले
आसनगाव औद्योगिक क्षेत्रातील एस. के. आय. प्लास्ट या प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीत आगडोंब उसळला. आज सकाळी दहाच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे...
महाराष्ट्रातील प्रत्येक लिफ्टवर क्यूआर कोड हवा, प्रत्युत्तर सादर करण्याची राज्य सरकारची हायकोर्टात हमी
महाराष्ट्रातील प्रत्येक लिफ्टवर क्यूआर कोड किंवा बार कोड हवा. हा कोड स्कॅन केल्यास लिफ्टच्या फिटनेसची इत्थंभूत माहिती उपलब्ध होईल, अशी मागणी करणारी जनहित याचिका...
नाशिक शहर आणि जिल्ह्यात साडेतीन लाख दुबार, बोगस मतदार; शिवसेनेने पुराव्यानिशी मतदार यादीतील घोळ...
महायुती सरकारने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर दबाव टाकून नाशिक शहर व जिह्यातील विधानसभा मतदारसंघात तब्बल 3 लाख 53 हजार 949 दुबार व बोगस मतदार हे...
राष्ट्रवादी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना निवडणुकीत संधी देणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. स्थानिक...
माधुरीची घरवापसी, उच्चाधिकार समितीसमोर आज सुनावणी
कोल्हापूर येथील जैन मठातील माधुरी हत्तीण गुजरात येथून परत आणण्यासंदर्भात आज मंगळवारी उच्चाधिकार समितीसमोर सुनावणी होणार आहे. जैन मठ व वनताराने अॅड. मनोज पाटील...
लातूरमध्ये कोर्ट आदेशाचा अवमान, अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
शहरांचे विद्रुपीकरण करणारे अनधिकृत होर्डिंग्ज रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. होर्डिंग्जच्या प्रकरणातील एका...
घाटकोपर पश्चिम, मुलुंड विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घाटकोपर पश्चिम आणि मुलुंड विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी...
उद्या शिवसेना भवन येथे पालिका कर्मचारी, कामगारांचा मेळावा!
युनियनने केलेल्या पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पालिकेने मान्य केल्या आहेत. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश लाभले. त्यामुळेच...
एटीएम मशीनमध्ये पट्टी लावून फसवणूक; टोळी गजाआड
एटीएम मशीनमध्ये पट्टी लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोहमद आरीफ युसूफ खान, अब्दुल हकीक खान आणि दानिश अली खान अशी त्या...
चोरी आणि गहाळ झालेल्या वस्तू 237 नागरिकांना परत
चोरी आणि गहाळ झालेल्या वस्तू परत करून पोलिसांनी तक्रारदार यांना सुखद धक्का दिला. परिमंडळ-8मधील पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रारदार याना मुद्देमाल परत करण्याबाबत आज कार्यक्रम आयोजित...
सायबर गुन्हेगारांनी फसवल्यामुळे आत्महत्या
शेअर बाजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून 20 वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तपास...
केबल चोरी करणाऱ्या दोघांना अटक
बीकेसी परिसरात जेसीबीच्या सहाय्याने जमिनीतून केबल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बीकेसी पोलिसांनी अटक केली. फक्रुद्दीन शहा आणि रहमान अली अशी त्या दोघांची नावे आहेत....
डीआरआयचे ऑपरेशन गोल्डन स्वीप
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय)ने ऑपरेशन गोल्डन स्वीप हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर कारवाई करून सोन्याच्या तस्करीचे सिंडिकेट उद्ध्वस्त केले. देशात सोने तस्करी...
जोगेश्वरी-सर्वोदय नगरमध्ये दीपोत्सव, किल्ले बांधणी स्पर्धा
जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदयनगर येथे सर्वोदय स्पोर्ट्स क्लबतर्फे ‘सर्वोदय दीपोत्सव 2025’ अंतर्गत ‘किल्ले बांधणी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30...
घरगुती वादातून महिलेची विहिरीत उडी, बचावकार्यादरम्यान अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यासह जोडप्याचाही मृत्यू
लिव्ह इन रिलेशनशीप राहणाऱ्या जोडप्याचे दारुवरून भांडण झाले. या भांडणातून महिलेने घराच्या आवारातील 80 फूट खोल विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेतलेल्या महिलेला वाचवताना...
एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये दिवाळी भेट; कामगार संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारचा निर्णय
प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या प्रश्नावर राज्यभरातील एसटी कामगारांच्या विविध संघटनांनी सोमवारी धरणे आंदोलन सुरु केले. त्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे लक्षात येताच महायुती सरकार...
HSC and SSC Exam 2025 – 10 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान दहावी, बारावी परीक्षा;...
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते...
Mumbai News – मेट्रो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, आता व्हॉट्सअॅपवरून तिकीट काढता येणार
मेट्रोच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअॅपवरून तिकीटाची सुविधा उपलब्ध केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र...
जैसलमेरमध्ये लष्कराची जीप उलटली, मेजरचा मृत्यू; लेफ्टनंट कर्नलसह चार जण जखमी
लष्कराची जिप्सी उलटल्याने एका मेजरचा मृत्यू झाला असून लेफ्टनंट कर्नल आणि दोन मेजरसह चार जण जखमी झाल्याची घटना राजस्थानमधील जैसलमेरमध्ये घडली. तनोट पोलीस स्टेशन...
शेवटचा चेंडू टाकताच गोलंदाज कोसळला, क्रिकेटच्या मैदानातच घेतला अखेरचा श्वास
क्रिकेट सामन्यात शेवटचा चेंडू टाकताच गोलंदाज जमिनीवर कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. क्रिकेटच्या मैदानातच गोलंदाजाने अखेरचा श्वास घेतला...
जायचे होते ट्रेकला, पोहचले घनदाट जंगलात; गूगल मॅप्सने गंडवल्याने पाच इंजिनिअर अडकले
गुगल मॅप्सच्या मदतीने ट्रेकिंगला चाललेले पाच इंजिनिअर घनदाट जंगलात अडकल्याची घटना समोर आली आहे. हितेश सुरेश पेनमुसु, हिमतेज वारा प्रसाद वाल स्वामी, विकियत नागेश्वर...
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये आयईडी स्फोट, एक सुरक्षा कर्मचारी जखमी
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टनम पोलिस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी एका मोहिमेदरम्यान आयईडी स्फोट झाला. या स्फोटात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला आहे. सुरक्षा दल नियमित...
क्लबमध्ये फ्लेम शो दरम्यान भीषण आग, दोन बारटेंडर गंभीर भाजले
उत्तराखंडमधील देहरादून येथील एका स्थानिक क्लबमध्ये फ्लेम शो दरम्यान भीषण आग लागल्याने दोन बारटेंडर जखमी झाले. क्लबमधील अन्य लोक थोडक्यात बचावले. याप्रकरणी पोलिसांनी बार...
फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर विंडीजची झुंज, तरीही कसोटीवर हिंदुस्थानचा दबदबा कायम
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी तिसऱ्या दिवशी ‘फॉलोऑन’ हा शब्द जणू पुन्हा जिवंत झाला. तोही विंडीजच्या नामुष्कीने! पहिल्या डावात माती...
क्रिकेटनामा – विंडीजने रणशिंग फुंकलंय?
<<< संजय कऱ्हाडे >>>
काल शुभमन आणि गौतमने एकूण मामला अंमळ हलक्यातच घेतला. गंभीरपणे घेतला नाही असंही म्हणायला जागा आहे! विंडीजला फॉलोऑन देण्याऐवजी आपण फलंदाजीचा...
आमच्या गोलंदाजांची एवढी धुलाई करू नकोस!
हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झंझावाती खेळी करताना पाहुण्या संघाची पळता भुई थोडी केली. त्याने 22 चौकारांच्या मदतीने 175 धावांची...