ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3170 लेख 0 प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकरच्या सरावाचे सोशल मीडियावर वादळ

क्रिकेटचा देव अर्थात विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा ‘याचि देही याचि डोळा’ मैदानावर खेळताना बघण्याचे भाग्य त्याच्या चाहत्यांना लाभणार आहे. सचिन सध्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स...

फुटबॉल स्पर्धेच्या समारोप समारंभात जळते फटाके प्रेक्षकांवर उडाले, 30 जण जखमी

फुटबॉल सामन्यादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. यावेळी जळते फटाके प्रेक्षकांच्या गॅलरीत उडाले. फटाके अंगावर आल्याने 30 प्रेक्षक भाजल्याची घटना मंगळवारी रात्री केरळमध्ये घडली. तीन...

दापोलीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या 49 रिक्त जागा; कार्यरत पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण

दापोलीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 49 जागा रिक्त आहेत. यामुळे कार्यरत असलेल्या पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. दापोली तालुक्यातील दोन पोलीस स्टेशन मिळून...

Jalna Fire – जालन्यात कुलरचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

जालन्यात जुन्या एमआयडीसीमधील कुलरचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या....

पत्नीला शिवी दिल्याने संताप अनावर, चुलत भावाला थेट पाचव्या मजल्यावरून ढकललं

पत्नीला शिवी दिल्याच्या रागातून पतीने चुलत भावाला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची घटना पुण्यात घडली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पुण्यातील...

Hit & Run – नंदुरबारमध्ये भरधाव कारची मायलेकाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

नंदुरबारमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव स्कॉर्पियो कारने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या मायलेकाला जोरदार धडक दिली. या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात...

Delhi Stampede – चेंगराचेंगरीनंतर तब्बल 40 मिनिटांनी आपत्कालीन कॉल, आरपीएफच्या अहवालात धक्कादायक खुलासा

कुंभस्नानासाठी चाललेल्या भाविकांमध्ये 15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. यात 18 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ)ने अहवाल सादर...

हिमाचलमध्ये ट्रेकिंगला आलेल्या परदेशी ट्रेकरचा दरीत कोसळून मृत्यू, एक जखमी

हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात त्रिउंडमध्ये ट्रेकिंगसाठी आलेल्या परदेशी ट्रेकरचा दरीत कोसळून मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार जखमी झाला असून त्याच्यावर धर्मशाळा येथील रुग्णालयात उपचार...

Jammu Kashmir – पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढला

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याने हिंदुस्थानच्या चिंतेत वाढ झाली आहे. गोळीबाराच्या घटनांमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणाव वाढला आहे. गेल्या दहा दिवसांत पीर पंजाल...

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्यांकडून आत्महत्येचा दावा; पण 4 वर्षाच्या मुलीने चित्रातून उकलले आईच्या हत्येचे...

उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका विवाहितेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. विवाहितेने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या सासरच्यांनी केला होता. मात्र मयत महिलेच्या चार वर्षाच्या...

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे ‘एनडीसीए प्रोफेशनल लीग’चा शुभारंभ

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एनडीसीए प्रोफेशनल लीग-3 ला रविवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी प्रो जम्बो, पंचवटी वॉरिअर्सने सामने जिंकले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर...

आंतरराष्ट्रीय कुस्तीत पुजारी आणि चौधरीचे वर्चस्व, लाल मातीतला संघर्ष पाहण्यासाठी उसळला कुस्तीप्रेमींचा जनसागर

कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात हिंदुस्थानच्या पैलवानीनेच आपला दबदबा दाखवला. जामनेरमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल...

टीम इंडियाचा जोरदार सराव! अवघ्या वेध चॅम्पियन्स ट्रॉफीचे

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी संघाने रविवारपासून सरावाला प्रारंभ केलाय. दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये सुरू असलेल्या या सरावात सोमवारी दुबईमध्ये कर्णधार रोहित शर्मा...

मार्चमध्ये आणखी एक ‘महाराष्ट्र केसरी’, कर्जत-जामखेड येथे स्पर्धेचे आयोजन

गेल्याच आठवड्यात अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा दणक्यात पार पडली होती. आता राज्य कुस्तीगीर परिषदेनेही येत्या 26 ते 30 मार्चला कर्जत-जामखेड येथे आपल्या 66 व्या...

रणजी ट्रॉफीमध्ये केरळचा संथ खेळ, 89 षटकांच्या खेळात अवघ्या 4 बाद 206 धावा

अवघ्या एका धावेच्या आघाडीमुळे उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या केरळच्या फलंदाजांनी आज कासवगतीने फलंदाजी करत 89 षटकांच्या खेळात अवघ्या 4 बाद 206 धावा केल्या. कर्णधार...

जामठ्यावर शोरीचा शोर अन् जोर, विदर्भची 400च्या वर धाव

43 व्या रणजी जेतेपदाच्या दिशेने सुसाट वेगाने धावत असलेल्या मुंबईला रणजी करंडकाच्या उपांत्य लढतीच्या पहिल्या दिवशी विदर्भचा जोरदार धक्का बसला. ध्रुव शोरीच्या 74 धावांच्या...

आंतर रुग्णालय टी-20 क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल अंतिम फेरीत

आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे सुरु झालेल्या ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-20 क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने अंतिम फेरीत प्रवेश केला....

Mahakumbh 2025 – महाकुंभमध्ये पुन्हा अग्नीतांडव, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

महाकुंभमधील आगीचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. सोमवारी पुन्हा एकदा महाकुंभ परिसरात सेक्टर 8 मध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी...

स्टिअरिंगमध्ये बिघाड, अनियंत्रित स्कूलबस कालव्यात पडली, आठ विद्यार्थी जखमी

स्टिअरिंगमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कूलबस कालव्यात कोसळली. या अपघातात बसमधील आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसचालक आणि महिला अटेंडंटही जखम झाले....

धक्कादायक! रुग्णाच्या डोळ्यातून काढला जिवंत किडा, एम्सच्या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

भोपाळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 35 वर्षीय तरुणाच्या डोळ्यातून चक्क जिवंत किडा बाहेर काढला आहे. एम्स रुग्णालयात तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली....

Delhi Stampede – रेल्वेचे शून्य नियोजन, अतिरिक्त तिकीट विक्री; चेंगराचेंगरीआधी दोन तासात नेमकं काय...

नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी दिल्ली पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे. यादरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. घटनेदिवशी चेंगराचेंगरी होण्याच्या दोन...

Delhi Stampede – रेल्वेस्थानकातील गर्दी पाहून ते घरी परत निघाले, पण मुलीचा हात सुटला...

दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 वर्षाच्या रियाचाही समावेश आहे. ओपल सिंग हे...

अवैधरित्या खणन सुरू असताना सोन्याची खदान कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 48 कामगारांचा मृत्यू

अवैधरित्या खणन सुरू असताना सोन्याची खाण कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून 48 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आफ्रिकन देश पश्चिमी माली येथे ही घटना घडली. बचावकार्य अद्याप...

Wardha News – वाढदिवसाची पार्टी करुन परतत होते, वाटेत काळाचा घाला; कार अपघातात तिघांचा...

वाढदिवसाच्या पार्टीवरून परतत असताना अनियंत्रित कार उलटल्याने अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू झाला. एक कारचालक गंभीर जखमी आहे. नागपूर-तुळजापूर मार्गावरील सेलूच्या बोर नदीच्या पुलाजवळ गुरुवारी...

Mumbai Crime News – किरकोळ वाद टोकाला गेला, मित्रानेच मित्राचा काटा काढला

किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची खळबळजनक घटना अंधेरीत घडली. मयत व्यक्तीच्या फिर्यादीवरून अंधेरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक...

रशियाचा युक्रेनच्या चेर्नोबिलमधील अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला, झेलेन्स्की रशियावर भडकले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी रशिया-युक्रेनला शांततेचे आवाहन केले असतानाच दुसरीकडे रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. रशिया-युक्रेन युद्धाने आता घातक वळण घेतले आहे....

नंबर ब्लॉक केला म्हणून मैत्रिणीला जीवे मारण्याची धमकी, आरोपीच्या बॅगेत बंदूक आणि तीन गोळ्या...

नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून एका तरुणाने मैत्रिणीला रस्त्यात गाठून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी कांदिवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघातात माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा जागीच मृत्यू झाला. अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉईंटजवळ हा...

मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानाकडून छावणीत गोळीबार, 3 जवानांचा मृत्यू; 8 जखमी

मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सीआरपीएफ जवानाने आपल्याच छावणीवर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबारात 3 जवानांचा मृत्यू झाला असून 8...

केरळमधील मंदिराच्या उत्सवात फटाक्यांमुळे दोन हत्ती बिथरले; 3 भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी

केरळातील कोझिकोड येथे एका मंदिरात उत्सवाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. उत्सवादरम्यान फोडलेल्या फटाक्यांच्या आवाजाने दोन हत्ती बिथरले आणि मंदिरात सैरावैरा पळू लागले....

संबंधित बातम्या