सामना ऑनलाईन
3116 लेख
0 प्रतिक्रिया
शहरी भागातील मध्यमवर्गीयांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्या! शिवसेनेचे आज राज्यभरात आंदोलन
शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देणारे राज्यातील महायुती सरकार शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना मात्र सपशेल विसरले आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड वाढली असल्याने येणारे भरमसाट बिल भरणे...
मराठा आरक्षणाबाबत मिंधे सरकारची हायकोर्टात नवी चाल, सुनावणी रखडवण्याच्या भूमिकेवर हायकोर्ट संतापले
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक जवळ आल्याने मराठा आरक्षणाचे भवितव्य अधांतरी ठेवण्याची मिंधे सरकारची नवीन खेळी सोमवारी उच्च न्यायालयात उघड झाली. मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान...
भिडे तोंड आवरा, नाहीतर मिशा कापू; महिलांचा गुरुजींना सज्जड दम
वटपौर्णिमेच्या दिवशी नटय़ा आणि ड्रेस घातलेल्या स्त्रियांनी पुजेला जाऊ नये, असे विधान शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. भिडे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा...
अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासाठी सात दिवसांत आर्किटेक्टची नियुक्ती; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
काळाचौकीच्या अभ्युदय नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आर्किटेक्टची नियुक्ती करता आली नाही. पण पुढील सात दिवसांत आर्किटेक्टची नियुक्ती...
भाजप सरकारने आयुष्मान योजनेचे 200 कोटी थकवले; हरयाणात खासगी रुग्णालयांनी उपचार थांबवले
जनकल्याणाची शेखी मिरवणाऱ्या भाजप आघाडीच्या पेंद्र सरकारने हरयाणातील त्यांच्याच भाजप सरकारची चांगलीच गोची केली आहे. आयुष्मान भारत-चिरायू हरयाणा कार्डाखाली मिळणाऱ्या वैद्यकीय मदतीचे 200 कोटी...
माझा आवाज दाबण्याच्या नादात तुम्ही 63 जागा गमावल्या – महुआ मोइत्रा
गेल्या लोकसभेत मला बोलू दिले नाही, माझे निलंबन केले गेले, पण एका खासदाराचा आवाज दाबण्याच्या नादात तुम्ही मोठी किंमत मोजलीत. 63 खासदार गमावलेत, अशी...
आम्ही लोकशाही, संविधानाच्या सुरक्षेसाठी ठामपणे उभे आहोत! लोकसभेत अरविंद सावंत बरसले
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिंदुस्थानमधील नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने सर्व मर्यादा पार करीत विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. खुद्द पंतप्रधानांनी खालच्या...
नीट फेरपरीक्षेत अवघे 61 टॉपर्स; 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी दिली होती फेरपरीक्षा
नीट परीक्षेतील गुणवाढीच्या घोटाळय़ानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या फेरपरीक्षेच्या आदेशानुसार झालेल्या परीक्षेत अवघे 61 टॉपर्स झाले आहेत. एकूण 1563 विद्यार्थ्यांना वाढीव गुण बहाल करण्यात आले...
मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचीच बाजी! शिक्षक मतदारसंघातून ज.मो अभ्यंकर विजयी
विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाजी मारली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झाले आहेत....
विठ्ठल रुक्मिणीची मेघडंबरी चांदीने मढू लागली; 225 किलो चांदीचा वापर होणार
पंढरपूरच्या मंदिरातील गाभार्यात श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर बसवण्यात येणार्या मेघडंबरींसाठी आवश्यक असणारी दोन कोटी रुपये किमंतीची 225 किलो चांदी एका अज्ञात भक्ताने दान केली आहे....
मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेनेचा डंका; अॅड. अनिल परब विजयी
मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अॅड. अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय झाला आहे. अनिल परब यांनी भाजपच्या किरण...
अंबड फाट्यावर कोल्हार घोटी राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या अपघातात बिबट्याचा मृत्यू
अकोले तालुक्यातून वनपरिक्षेत्र व मानवी वस्तीत बिबट्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अभयारण्यात खाद्य मिळत नसल्याने खाद्याच्या शोधात बिबट्यांचा मानवी वस्तीत संचार वाढत आहे....
धरणातले पाणी तळाला गेले; कोपरगावला दहा दिवसांआड पाणी पुरवठा होणार
नाशिक धरण परिक्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. तसेच यंदा उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे नाशिकच्या एकूण 23 धरणात केवळ...
आमदारांचा 50 कोटींचा रेट कसा निघाला…याचे गमक समृद्धी महामार्गातच! राजू शेट्टी यांचा आरोप
कुणाचीही मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती करण्यात येत असून केवळ राजकीय लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकार्यांना भ्रष्टाचार करता यावा यासाठीच हा महामार्ग निर्माण करण्यात येत...
महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचाही फज्जा; नियोजनाअभावी अर्ज दाखल करताना बहिणींचे हाल
>> प्रसाद नायगावकर
लोकासभा निवडणुकीत भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाच्या महायुतीने राज्यात सपाटून मार खाल्ला आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. या...
कलम 420 इतिहासजमा; आता ना श्री 420 ना, चाची 420!
एखादा ठगगिरी, फसवेगिरी, बनवाबनवी यासाठी अनेकांच्या तोंडी असलेला शब्द म्हणजे 420...हा शब्द म्हणजे फसवाफसवी, बनवाबनवी या कृत्यांसाठी भारतीय दंड संहितेत 420 कलम आहे. या...
चिपळूण शहरात मगरीचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये दहशत
चिपळूण शहरातील चिंचनाका भागातील भर रस्त्यावर रविवारी मध्यरात्रीनंतर एक मोठी मगर मुक्तपणे फिरताना आढळली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
चिपळूण आणि चिपळूणवासियांना मगरीचे दर्शन...
पराभवाची खात्री पटल्यानेच मिंधे सरकारने खोटी आश्वासने देणे सुरू केले; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिंधे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. भूमिगत कार पार्किंग, पेपरफुटी, परीक्षांमधील गोंधळ,...
महाराष्ट्रात रोज सात शेतकऱ्यांची आत्महत्या, 4 महिन्यांत 838 मृत्यू
मिंधे सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेय की काय अशी परिस्थिती राज्यात आहे. अवकाळीचा फटका, नापिकी, कर्जाचा बोजा आणि वसुलीसाठी बँका व सावकारांचा दबाव यामुळे शेतकरी...
शिवसेनेचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरात शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
‘शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार’ या घोषवाक्याखाली 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा...
अर्जुनाचे लक्ष्य माशाचा डोळा होते तसे आमचे लक्ष्य विधानसभा – शरद पवार
अर्जुनाचे जसे माशाच्या डोळ्यावर लक्ष होते तसेच महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष...
भाजपच्या आमदाराचा कोविड उपचार घोटाळा; जयकुमार गोरे यांनी 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोटय़वधी...
कोरोना महामारीत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला. 200 हून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी...
टी-20 क्रिकेटमधील एक पर्व संपले! रोहित, विराट, जाडेजा निवृत्त… गुरू द्रविडही थांबला
टीम इंडियाला यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारे पडद्यामागचे कलाकार अर्थात राहुल द्रविड, कल्पक नेतृत्व आणि जबरदस्त फटकेबाजीने हा वर्ल्ड कप गाजविणारा कर्णधार...
विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांवर झालेल्या निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची...
नवी मुंबईतील गोरगरीबांचे एक हजार फ्लॅट्स बिल्डरांकडून हडप
नवी मुंबईत घरांचे दर गगनाला भिडले असतानाच सीसी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. बिल्डरांनी गोरगरीबांचे एक हजार फ्लॅट्स हडप केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून...
विज्ञान -रंजन : ‘पिसा’चा कलता मनोरा!
>> विनायक
देखणी रचना, उत्तम बांधकाम आणि तिरपेपणाचं वैशिष्टय़ बाळगून इटलीमधल्या पिसा (किंवा पिझा) शहरातील एक वर्तुळाकार मनोरा जगाचं लक्ष वेधून घेतोय त्या गोष्टीला आता...
दिल्ली डायरी – राहुल गांधी यांचा दिमाखदार प्रवास
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
राहुल गांधी हे कच्चे राजकारणी आहेत असे नरेटिव्ह सत्ताधारी मंडळींनी पद्धतशीरपणे रचले होते. मात्र याच राहुल गांधी यांनी दिल्लीच्या महाशक्तीचे सिंहासन...
सामना अग्रलेख – श्रेयाची वाटमारी; ‘सत्तेची वारी’ शेवटचीच!
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? हा प्रश्न आहे. पुन्हा महागाईचा वणवा...
सुजाता सौनिक मुख्य सचिव; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्याची निवड
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदा महिला अधिकाऱ्याला संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या...
नीट पेपर लीकप्रकरणी गोध्रातील गुजराती शाळेच्या मालकाला अटक; आतापर्यंत सहाजण ताब्यात, तपासाचा वेग वाढला
नीट पेपर लीकप्रकरणी मोदी सरकारची देशभर नाचक्की झाली असताना घोटाळय़ामागील गुजरात कनेक्शन पुढे आले. गुजरातमधील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज सीबीआयने...