ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3044 लेख 0 प्रतिक्रिया

ठाणे, रायगड, पालघरमध्ये जल्लोष, शोभायात्रांचे आकर्षण

‘गुढीपाडवा.. प्रेम वाढवा.. नववर्षाचा हा संदेश स्नेह जागवा’ असे म्हणत आज ठाणे, रायगड व पालघर जिह्यांत अभूतपूर्व जल्लोषात स्वागत यात्रा निघाल्या. हातात भगवे ध्वज...

मराठी वाचा, बोला, लिहा… शिवसह्याद्री फाउंडेशनने केला मायमराठीचा जागर

वरळी येथे शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने ‘आम्ही वरळीकर’ संकल्पनेतून भव्य गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. परंपरागत वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, लेझिम पथक, ऐतिहासिक देखावे आणि...

शोभायात्रांनी दुमदुमली मुंबईनगरी! तरुणाईचा उत्साह

गिरगावच्या शोभायात्रेत पाडव्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यात पारंपारिक नऊवारी साडया नेसून, अंबाडयांवर गजरे, अंगावर ठेवणीतले दागिने, नाकात नथी आणि अंगावर शेला परिधान करून...

विज्ञान-रंजन – एक ‘लिफ्ट’सारखा तर दुसरा काचेचा पूल!

>> विनायक चला!  दक्षिण हिंदुस्थानच्या टोकाला जाऊन तिथली काही वैशिष्ट्य़े जाणून घेऊ या. यामध्ये विज्ञान आणि रंजन दोन्ही आहे. एप्रिल-मे महिन्यातल्या उन्हाळ्य़ाची काळजी घेऊन तिकडे...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] आजचे पंचाग तिथी - चैत्र शुद्ध द्वितीया वार -सोमवार नक्षत्र - अश्विनी योग – वैधृती करण – तैतिल राशी – मेष अक्कलकोट स्वामी महाराज प्रकटदिन मेष ग्रहस्थिती - चंद्रांचे प्रथम...
mayawati-new

दिल्ली डायरी – ‘बसपा’चा भरकटलेला ‘ऐरावत’

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून मायावतींनी कायमच भाजपला पूरक राजकारण केले. गेल्या दहा वर्षांपासून मायावती आणि बसपा शरणागत राजकारणात अडकला आहे. अलीकडेच...

सामना अग्रलेख – बाटगे नेसले हिरव्या लुंग्या; मोदीजी, आप का जवाब नहीं!

भाजपलाही उद्याच्या राजकारणासाठी व्होट जिहादची गरज भासली आहे. बिहारसारख्या राज्यात मुसलमान-यादव मतदार एक झाला तर भाजप आघाडीला आव्हान दिले जाऊ शकते. त्या निवडणुका डोळ्यांसमोर...

नववर्षात गुढी उभारण्याच्या कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबईतील वांद्रे येथील गांधीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख...

गिरगावच्या शोभायात्रेत ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेच्या फलकाने वेधले लक्ष; दाखवला मराठी बाणा

गुढीपाडवा म्हणजे हिंदु नववर्ष. या नववर्षाच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. तसेच घरोघरी गुढी उभारून गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याला...

महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव; मराठी भाषिकांमध्ये संताप

भाषिक तेढ निर्माण करणे आणि गट तयार करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम...

दादा, क्या हुआ तेरा वादा?… हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर निशाणा

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दादा,...

हिंदुस्थान टेरिफ वॉरमध्ये भरडला जाणार; मोठा फटका बसणार, शेअर बाजारावरही होणार परिणाम

'जशास तसे' धोरणाप्रमाणे टेरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. आता त्यांचे टेरिफ 2 एप्रिलपासून लागू होत असल्याने या टेरिफ वॉरमध्ये...

कितीही संकटं आली, कितीही दबाव आला तरीही देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला – शरद...

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी आपली घटनाच अशी लिहिली आहे ज्यामुळे देशावर कितीही आघात झाले तरी देश एकसंधच राहील. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये बदल आणून त्या देशातील...

मणिपूर, नागालँड आणि अरुणाचलमध्ये AFSPA सहा महिन्यांसाठी वाढवला; गृह मंत्रालयाची अधिसूचना जारी

सध्याची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या तीन ईशान्येकडील राज्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) सहा महिन्यांसाठी वाढवला...

शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनावर 1 एप्रिलला सुनावणी

शिवशंभूद्रोही नागपूरच्या प्रशांत कोरटकरची दोन‌ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर...

तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुडीपाडव्याच्या दिवशी पहाटे 5 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर येथे गुढी उभारण्यात आली. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे पहाटे देवीची चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर मंदिराच्या...

समुद्रातील खनीज उत्खननाला राहुल गांधी यांचा विरोध; निविदा मागे घेण्याची केली मागणी

केरळ, गुजरात आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या समुद्र किनाऱ्याजवळ समुद्रातील खनीज उत्खननांना,खाणकामांना (ऑफशोअर मायनिंग) परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

मोदींचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्ताकडे सुरू आहे; पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमासाठी नागपूरच्या संघ मुख्यालयात येत आहेत. संघाचा इतिहास...

सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण, अद्यापही अनेक बाबींचा उलगडा नाही; अंजली दमानिया यांचा आरोप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायालयात आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब सादर करण्यात आला आहे.अंजली दमानिया यांनी आरोपी सुदर्शन घुले...

महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीला शिवसैनिक, शिवप्रेमी ठोकल्याशिवाय राहणार नाहीत; संजय पवार यांचा इशारा

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या नागपुरच्या प्रशांत कोरटकरमुळे...

म्यानमारमध्ये भूकंपातील मृतांची संख्या 1600 वर; मदतीसाठी हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू

म्यानमार आणि थायलंड हे देश शुक्रवारी मोठ्या भूकंपाने हादरले. म्यानमारमधील भूकंपातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत यात 1644 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे....

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 29 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] आजचे पंचाग तिथी - फाल्गुन अमावस्या वार -शनिवार नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा योग – ब्रह्मा करण – किंस्तुघ्न राशी – मीन आज सूर्यग्रहण आहे. मात्र, हिंदुस्थानातून दिसणार नसल्याने...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] आजचे पंचाग तिथी - फाल्गुन कृष्ण चतुर्दशी वार -शुक्रवार नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा योग – शुक्ल करण – विष्टि,चतुष्पाद राशी – कुंभ, 4.48 नंतर मीन मेष ग्रहस्थिती - चंद्र आय...

स्पॅम कॉलपासून लवकरच सुटका; जिओ, एअरटेल, व्हीची बिल्ट इन कॉलर आयडी सर्व्हिस येतेय

मोबाईल युजर्सला लवकरच स्पॅम कॉलपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. मोबाईलवर येणाऱ्या कॉलरचे नाव जाणून घेण्यासाठी टकॉलरसारख्या थर्ड पार्टी अॅप्सची मदत आता घ्यावी लागणार नाही....

बँकेतील 78 हजार कोटी रुपये कोणाचे! 10 वर्षांपासून पैशांना कोणीच विचारायला येईना

देशातील वेगवेगळ्या बँकेत तब्बल 78 हजार कोटी रुपये पडून आहेत. गेल्या 10 वर्षांत या पैशांना विचारण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. हा पैसा नेमका कोणाचा...

47 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर निर्दोष सुटका; जपान सरकार 12 कोटींची नुकसान भरपाई देणार

खोटय़ा खुनाच्या आरोपा- खाली तब्बल 47 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर न्यायालयाने एका 89 वर्षीय वृद्ध व्यक्तीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आयुष्यातील 47 वर्षे तुरुंगात वाया...

पोलीस ठाण्यातच नवऱ्याला धुतले

एकेकाळची बॉक्सरची वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या सविती बुरा हिने पोलीस ठाण्यात पती दीपक निवास हुडा याला मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात पैद झाली. 15 मार्च रोजी...

लक्षवेधक – आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ येतोय

आमिरचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता,...

अमेरिकी रिक्रूटर्सचा गोपनीय ई-मेल लीक; नॉन अमेरिकन, भारतीय आयटी कंपन्यांतील नोकरदारांना नो एंट्री

अमेरिकेतील एका रिक्रूटर कंपनीचा सॉफ्टवेअर कंपनीच्या निवड प्रक्रियेशी संबंधित गोपनीय माहिती असलेला ई-मेल लीक झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. या ई-मेमधून काही धक्कादायक बाबी...

गुंतवणूकदारांचे 6.40 लाख कोटी स्वाहा

आठवडय़ाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 728 अंकांनी घसरून 77,288 अंकांवर बंद झाला, तर...

संबंधित बातम्या