सामना ऑनलाईन
2800 लेख
0 प्रतिक्रिया
राहुरी तालुक्यातील मुसळवाडी तलाव भरला; 25 गावांसह शेती पाण्याचा प्रश्न सुटला
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील पंचवीस गावांना पाण्याचा पुरवठा करणारा तसेच दोन हजार एकर शेतीसिंचन क्षेत्र अवलंबून असलेला मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच...
अहिल्यानगरमधील 10 हजार निराधार संपर्क कक्षेच्या बाहेर!
निराधारांच्या योजनांचे पैसे थेट बँक खात्यावर जमा केले जातात. अनेकांचे केवायसी अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत. जिह्यात एक लाख 49 हजार...
‘माधुरी’साठी गडहिंग्लजमध्ये महामोर्चा; जैन बांधवांसह गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील नागरिकांचा सहभाग
कोल्हापूर जिह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानच्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तिणीला परत आणण्यासाठी आज गडहिंग्लज, आजरा व चंदगड...
वठारच्या बाळासाहेब माने शिक्षण संस्थेने गायरान जमिनी लाटल्या,ग्रामपंचायतीचा खळबळजनक आरोप
पूर्वी घेतलेल्या गायरान जमिनीमधील पाच एकर, अतिक्रमण केलेली एक एकर आणि आता शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस कागदपत्रे, दबावतंत्राचा वापर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल...
शेतकऱ्यांना मोबदला द्यायला सरकारकडे पैसेच नाही; अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोरचे भूसंपादन ठप्प
महामुंबईच्या दळणवळणात मैलाचा दगड ठरणाऱ्या विरार-अलिबाग बहुद्देशीय कॉरिडोरची भूसंपादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. शासनाकडे शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी पैसेच शिल्लक नसल्याचे समोर आले असून आतापर्यंत...
विकास आराखड्यातील 14 टक्के आरक्षणे विकसित; 2026ला आराखडय़ाची मुदत संपणार; वर्षात काय विकास होणार?
सांगली महापालिकेच्या विकास आराखडय़ाचे शुद्धिपत्रक आणि नंतर नकाशे तब्बल 13 वर्षांनी प्रसिद्ध झाले आहेत. पण या आराखडय़ाची अंशतः मुदत 2022ला संपली आहे, तर पूर्णतः...
सोलापुरात डॉल्बीने घेतला तरुणाचा बळी
सोलापूर हे उत्सव व मिरवणुकीचे शहर म्हणून पुढे येत आहे. मिरवणुकीत डीजे, डॉल्बी सिस्टीम लावून नाचणे ही एक परंपरा सुरू झाली असून, याचा दणका...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 6 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य - प्रकृतीत...
हक्काच्या पगारासाठी आंदोलन केल्याने तिळपापड; पालघरमध्ये कंपनीच्या मालकिणीने कामगारांच्या अंगावर गाडी घातली, एक महिला...
थकीत वेतन आणि हक्कासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला कामगारांच्या अंगावर मुस्ताग इंटरप्राईजेस कंपनीच्या मालकिणीने गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे. या घटनेत...
अक्कलकोट बाजार समितीतील 52 व्यापाऱ्यांना नोटिसा
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 52 आडत व्यापाऱ्यांना दुकान गाळे बांधकाम परवानाबाबत योग्य पुरावा घेऊन नगरपालिका येथे हजर राहण्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्याने...
‘दिव्यांग’चे बोगस प्रमाणपत्र तीन शिक्षक निलंबित; सातारा जि.प.च्या सीईओंकडून कारवाई
शिक्षकबदली प्रक्रियेत बोगस ‘दिक्यांग’ प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसकणूक केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना जिल्हा परिषद सेकेतून निलंबित करण्यात आले आहे. यांमधील एका शिक्षिकेकर दिक्यांग प्रमाणपत्राचा गैरप्रकार केल्याच्या...
स्थानिकांच्या भावनांचा विचार व्हावा, पालकमंत्र्यांनी पत्र लिहिण्याऐवजी प्लॉट द्यावा! – आदित्य ठाकरे
कबुतरखान्यासाठी आरे कॉलनी किंवा इतरत्र जागा देण्याचा पर्याय योग्य नाही. याबाबत स्थानिकांच्या भावना महत्त्वाच्या असून दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र बसवून यावर तोडागा काढण्यात यावा,...
Breaking News – जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन
जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर...
टॅरिफमुळे जगाची चिंता वाढली; सोने झाले पुन्हा लाखमोलाचे, चांदीचे दरही वाढले
जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराच्या सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होत असतो. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली असून अनेक गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये...
ऑगस्ट महिन्यात होणार प्रचंड अग्निवर्षाव; बाबा वेंगाच्या भाकीताची जगभरात चर्चा
2025 हे वर्ष म्हणजे जगाच्या अंताची सुरुवात असेल, असे धक्कादायक भाकीत बाबा वेंगा यांनी केले आहे. तसेच जुलै महिन्यात जपानमध्ये मोठी त्सुनामी येण्याचे त्यांचे...
पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करा; सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी केली आहे....
तुम्हाला सभागृहाचे कामकाज चालवायचे आहे का? मल्लिकार्जुन खरगे यांचा संतप्त सवाल
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे आणि लोकसभेत अद्याप एकाही विधेयकावर चर्चा सुरू झालेली नाही. मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ होत आहे....
शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण; टॅरिफमुळे जगभरातील धास्ती वाढल्याचा परिणाम
सध्या अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात अशांतता आणि आर्थिक अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकेला आता रशियानेही चोख प्रत्युत्तर दिले असून हिंदुस्थाननेही टॅरिफ वाढीच्या धमकीवर अमेरिकाही रशियासोबत...
ममता बॅनर्जी यांची पक्षाच्या खासदारांसोबत बैठक; तृणमूलची पुढची रणनीती ठरली
पश्चिम बंदालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. तसेच निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची रणनीती ठरवण्यात येत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी...
अमेरिकेकडून टॅरिफचा शस्त्रासारखा वापर, मात्र ब्रिक्स देशांचा आम्हाला भक्कम पाठिंबा; रशियाने ट्रम्प यांना सुनावले
अमेरिका टॅरिफचा शस्त्रासारखा वापर करत असून जागतिक आर्थव्यवस्थेसाठी ते धोकादायक आहे. तसेच अमेरिका त्यांच्या या धोरणामुळे जगात नववसाहतवाद विकसीत करत आहे, असा आरोपही रशियाने...
अमेरिकेतील प्रवेश होणार कठीण; व्हिसा अर्जदारांना 15,000 डॉलरचे बाँड करण्याचा प्रस्ताव
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी व्हिसाबाबतचे नियम कठोर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता अमेरिकेत प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. व्यवसाय आणि पर्यटन...
सरकारमध्ये हे चाललंय काय? विधी व न्याय विभागाला अंधारात ठेवून पदोन्नतीचा घाट, खुल्या प्रवर्गातील...
पदोन्नतीत आरक्षण देता येत नाही, असा स्पष्ट निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यानंतरही विधी व न्याय विभागाला अंधारात ठेवून सामान्य प्रशासन विभागातील काही...
आधार असूनही 43 हजार विद्यार्थी ‘निराधार’; प्रमाणिकरणाअभावी संचमान्यता अडचणीत
शालेय शिक्षण विभागाने 'स्टुडंट्स पोर्टल'वर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र, ही मुदत उलटूनही विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण अद्याप झालेले नाही....
बुरशीजन्य रोगांचा सीताफळावर प्रादुर्भाव; उत्पादकांची चिंता वाढली
पुरंदर तालुक्यात सीताफळ हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आर्थिक उत्पादनाचे साधन आहे. मात्र, सद्यस्थितीतील सीताफळाचा हंगाम तोट्याचा ठरत असून, सीताफळांवर काळ्या, पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी...
महायुतीने वाहनधारकांना गंडवले; इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीचे ‘गाजर’च! नव्या धोरणाबाबत ‘शून्य’ कार्यवाही
राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारने तीन प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी जाहीर केली. त्याचा जीआर काढून दोन महिने उलटले तरी...
अनिल कुमार पवार यांची ईडीकडून 8 तास चौकशी; पदाचा गैरफायदा घेतल्याचा ठपका, पत्नीचाही जबाब...
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार व त्यांच्या पत्नीची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. पदावर असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर करत भ्रष्ट कारभार केल्याचा...
महिला बांगलादेशी असली तरी मुलाचे संगोपन महत्त्वाचे; आरोपी महिलेची सुटका
नवी मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आरोपी महिलेने तुरुंगात बाळाला जन्म दिला असून तेथील...
रॅपिडो बाईक टॅक्सींमुळे उत्पन्नावर परिणाम; ठाण्यातील रिक्षाचालकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा दावा करणाऱ्या ठाण्यातील रिक्षा चालकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. अॅप आधारित या टॅक्सीमुळे तुमच्या...
म्हाडाच्या मास्टर लिस्टच्या गाळे वाटपात घोटाळा; बनावट कागदपत्रे बनवून घर लाटणाऱ्या 15 जणांवर खेरवाडी...
भूसंपादन यादीतील बनावट नावे आणि बनावट रहिवाशी याद्यांच्या आधारे म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील घरांचा ताबा घेणाऱ्या 15 जणांविरुद्ध खेरवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे....
15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवणार; मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रकल्पांचा रेल्वे बोर्ड अध्यक्षांकडून...
जूनमध्ये मुंब्य्रात पाच प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन अखेर प्रवासी सुरक्षेबाबत जागे झाले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी...