सामना ऑनलाईन
1612 लेख
0 प्रतिक्रिया
टेस्ला शोरूमसाठी मोजणार तब्बल 35 लाख भाडे;मुंबईतील पहिले शोरूम बीकेसीत
एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे मुंबईत पहिले शोरूम उघडणार आहे. हे शोरूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे असून कंपनी यासाठी दर महिना...
एलॉन मस्क यांना पुन्हा एकदा पुत्ररत्नाचा लाभ
जगप्रसिद्ध कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क आणि त्यांची पत्नी शिवॉन जिलीस यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या दोघांचे हे चौथे अपत्य आहे,...
गायिका श्रेया घोषालचे एक्स अकाऊंट हॅक
बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिचे ‘एक्स’ अकाऊंट हॅक झाले आहे. अकाऊंट हॅक झाल्याची माहिती श्रेयाने स्वतः इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. माझे ‘एक्स’ अकाऊंट...
चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पाने शेती धोक्यात; जमीन झाली नापीक
चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक जमीन नापीक झाल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे...
दिंडोरा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन; आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दडपशाहीचा तीव्र निषेध व्यक्त
चंद्रपूर जिल्ह्यातील दिंडोरा बॅरेज प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. संपादित जमिनीचा मोबदला आजच्या दराने द्यावा, यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलन करीत आहेत. पोलिसांनी अखेर...
नवीन कितीही शहरे बनवा, मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
सरकारकडून स्मार्ट सिटीचा गवगवा करण्यात आला. मात्र, ही स्मार्ट शहरे फक्त कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईजवळ तिसरी मुंबई म्हणजेच...
बीडच्या संतोष देशमुख प्रकरणाबाबत प्रश्न विचारला; पंकजा मुंडे पत्रकारावरच संतापल्या
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्न विचारला. या...
रोस्टेड चिकन, स्प्रिंग ग्रीन सलाद अन् क्रीम ब्रुले तसंच राहिलं; आदेश येताच झेलेन्स्की यांना...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की खनिज करारासाठी अमेरिकेत पोहोचले होते. त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटही झाली. मात्र, ही भेट झेलेनस्की यांच्यासाठी फारशी चांगली...
धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसे राजकारणात असली तर अनेक वाल्मीक कराड तयार होतील; अंजली दमानिया...
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून दिसून...
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार-रविवार मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द
मध्य रेल्वे मार्गावर 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान सीएसएमटी येथे विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे प्लॅटफॉर्म क्रमांक...
काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; विधानसभा उपनेतेपदी अमिन पटेल, विधानपरिषद गटनेतेपदी सतेज पाटील
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची, मुख्य...
जाऊ शब्दांच्या गावा – आई एक नाव असतं…
>> साधना गोरे, [email protected]
आपल्या आईवर प्रेम नसणारा माणूस जगात विरळाच! ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही कवी यशवंत यांची कविता असो किंवा ‘आई एक नाव...
लेख – युद्धसमाप्तीच्या एकतर्फी तोडग्यातील घातकता!
>> राहुल गोखले
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. वरकरणी हे...
सामना अग्रलेख – पुणे हादरले, पुणेकर थंड!
खून, बलात्कार, कोयता गँग हीच आता पुण्याची संस्कृती झाली. विद्येचे माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही ओळख त्यामुळे पुसली गेली याचे दुःख कोणालाच नाही....
पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेला ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. हे ग्रहण कधी सुटणार असे वेगवेगळ्या तालुक्यातील ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थांना वाटत आहे....
गंगेत कितीही डुबक्या घेतल्या तरी गद्दारीचा शिक्का आणि पाप जाणार नाही; उद्धव ठाकरे यांनी...
मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या उद्धारासाठी अखंडपणे झटणाऱ्या शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून गुरुवारी भव्य मराठी भाषा दिन सोहळा आयोजित करण्यात आला....
मराठी संपवण्याची इच्छा असणाऱ्यांना मराठी एकजूट दाखवा; उद्धव ठाकरे कडाडले
मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या उद्धारासाठी अखंडपणे झटणाऱ्या शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून गुरुवारी भव्य मराठी भाषा दिन सोहळा आयोजित करण्यात आला....
मुंबई- कोकणात उन्हाचे चटके; उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल
दरवर्षी होळीनंतर सुरू होणार उन्हाळा यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयातच सुरू झाला आहे. राज्यातील सरासरी तापमान 40 अशांवर पोहचले आहे. तर मुंबई आणि कोकणात...
मालवाहू आयशर टॅम्पो -दुचाकीचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून जाणार्या 361 राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर बुधवारी रात्री 11.30 वाजता मालवाहू आयशर टॅम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात...
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करु; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी सध्या केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले...
राजस्थानमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांसमोरच खुर्चीसाठी ‘दे दणादण’, पदाधिकाऱ्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी
राजस्थानच्या जयपूरमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या बैठकीदरम्यान दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. स्टेजवरील खुर्ची आणि बसण्यावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. दोघांनीही एकमेकांचे कॉलर...
Champions Trophy PAK vs BAN – पावसामुळे सामना रद्द; यजमान पाकिस्तानसह बांगलादेश स्पर्धेतून बाहेर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गुरुवारी बांगलादेशचा सामना पाकिस्तानशी होणार होता. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे नाणेफेकही झाली झाली नाही. सामना रद्द...
Mahakumbha 2025 – अध्यात्मिक महाकुंभ संपला, हा तर ‘सरकारी कुंभमेळा’; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा दावा
प्रयागराज येथील महाकुंभमेळा मौनी अमावस्येच्या अमृत स्नानावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे चर्चेत होता. योगी सरकारचे गैरव्यवस्थापनावरही भाविकांनी संताप व्यक्त केला. तसेच त्रिवेणी संगमावरील पाण्याच्या गुणवत्तेवरुनही...
महाराष्ट्र, दिल्लीच्या निवडणुका भाजपने कशा जिंकल्या? ममता बॅनर्जींचा मोठा दावा
महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीत निवडणूक आयोगाचा खेळ देशाने पाहिला आहे. आता पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा...
एलन मस्क यांचे 1 लाख कोटी स्वाहा; अदानी आणि अंबानींची संपत्तीही घटली
जगातील सर्वात श्रीमंत अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांची संपत्ती तब्बल 1 लाख कोटींनी घटल्याचे समोर आले आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीतही...
महाकुंभासाठी विमानाने जायचेय, मोजा 50 हजार रुपये
महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांना विमानाच्या तिकिटासाठी 50 टक्के ते 300 टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहेत. हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईच्या तिकिटांची किंमत 47.5 हजार रुपयांपर्यंत...
‘छावा’ची 300 कोटी क्लबमध्ये एण्ट्री
‘छावा’ या सिनेमाने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने नऊ दिवसांत 300 कोटी क्लबमध्ये एण्ट्री घेतली आहे. 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत ‘छावा’ने तब्बल 225.28...
अखेर रेल्वेला झुकवलेच; भरपाई देण्याचे न्यायालयाचे निर्देश, 20 रुपयांसाठी प्रवाशाचा 22 वर्षे कायदेशीर लढा
उत्तर प्रदेशातील मथुरा येथील तुंगनाथ चतुर्वेदी या व्यक्तीने केवळ 20 रुपयांसाठी न्यायालयात खटला भरला आणि रेल्वेला गुडघे टेकायला भाग पाडले. तब्बल 22 वर्षे या...
मुलाचा सिनेमा फ्लॉप; आमीर दुःखी
मुलगा जुनैदचा सिनेमा ‘लवयापा’ वाजतगाजत पडद्यावर आला. सिनेमातून बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर मोठय़ा पडद्यावर झळकली, परंतु हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यामुळे आमीर...
‘डंकी मार्ग’ बनला मृत्यूचा मार्ग! ट्रम्प यांच्या निर्णयाने एजंटला धास्ती; मोहालीतील तरुणाचा वाटेतच मृत्यू
डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेला ‘डंकी मार्ग’ वापरून जाणाऱ्यांचे धाबे दणाणले. अशातच पंजाबमधील मोहाली येथील तरुणाचा अवैधरीत्या...