सामना ऑनलाईन
1308 लेख
0 प्रतिक्रिया
ठसा – आनंद करंदीकर
>> मेधा पालकर
‘विचारवेध’ चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ लेखक-विचारवंत, निवडणूक विश्लेषक आणि विविध सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद करंदीकर यांचे नुकतेच निधन झाले.
समाजप्रबोधन,...
लेख – पश्चिम बंगालमधील वाढता हिंसाचार
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
वाढता हिंसाचार, बॉम्बस्फोटांची वाढती संख्या, समाजातील तणाव, सरकारी निष्क्रियता, निवडणुका जवळ येताना वाढणारा दबाव या सर्वांचा परिणाम म्हणून पश्चिम...
सामना अग्रलेख – महाराष्ट्रात ‘नाराजी’ नाट्य कोसळणार!
शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले आहे. भाजपला शिंदे नकोसे झाले आहेत. शिंदे यांना त्यांची जागा दाखवण्याचा ‘लोटस’ कार्यक्रम सुरू झाला आहे. ‘‘रवींद्र चव्हाणांनी...
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर भरधाव चारचाकी वाहनाची अनेक दुचाकींना धडक
अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. उलट दिशेने येणाऱ्या एका भरधाव चारचाकी वाहनाने अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली आहे. पोलीसांच्या...
आता पाच वर्षे नाही, एक वर्ष नोकरी केली तरी ग्रॅच्युइटी मिळणार; सरकारकडून नियमात बदल
सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल आणि सुधारणा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत, केंद्रीय कामगार मंत्रालयाने 29 कामगार कायदे कमी करून फक्त चार कोड केले...
राजापूरात नगरसेवकपदासाठी 51 आणि नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात
राजापूर नगर परिषद निवडणूकीत शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठीच्या एका उमेदवाराने आणि नगरसेवक पदासाठी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ५१ उमेदवार आणि...
चिपळूणात 28 जागांसाठी 110 उमेदवार रिंगणात; नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी 12 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी...
सर्व 140 आमदार माझेच आहेत! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा मोठा दावा
कर्नाटकात सत्ताबदलाच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये कोणताही अंतर्गत संघर्ष नाही, असे त्यांनी स्पष्ट...
निवडणूक म्हणजे ‘गेम सेट मॅच’ केली आहे…तर इलेक्शनऐवजी सिलेक्शन करा; आदित्य ठाकरेंकडून प्रारुप यादीतील...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगातील गोंधळ आणि मतचोरीबाबत जनतेला माहिती दिली. मतदार...
SIR कामाच्या ताणामुळे गुजरातमध्ये एका BLO ने जीवन संपवले; शैक्षणिक संघटनांमध्ये तीव्र संताप
मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या कामामुळे देशभरातील बूथ लेव्हल ऑफिसर्सवर (BLO) तणाव वाढत आहे. या SIR च्या कामाच्या ताणातून आणखी एक BLO ने आत्महत्या केली आहे. त्यामुळे...
जागतिक शेअर बाजारात भूकंप! अमेरिकेपासून जपानपर्यंत मोठी घसरण, सोन्या-चांदीच्या दरांनाही फटका
प्रसिद्ध लेखर रॉबर्ट कियोसाकी यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञ जागतिक मोदीबाबत गंभीर इशारा देत आहे. गेल्या काही दिवसांपासून किप्टोमार्केट आणि सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे....
पुरस्कार स्वीकारण्यासाठी परदेशात गेलात तर…; नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांना धमकी
व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीक झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण १० डिसेंबर रोजी ओस्लो सिटी हॉलमध्ये...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहे
आरोग्य - संधीवात किंवा...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 20 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे
आरोग्य - जुने...
दर आठ मिनिटाला देशात एक मूल बेपत्ता; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
देशात आठ मिनिटाला एक मूल बेपत्ता होते, असा दावा एका न्यूज रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. हा एक गंभीर...
हिंदुस्थानने चीनचे ‘9-9-6 मॉडेल’ वापरावे; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला 72 तास काम करण्याचा सल्ला
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीयांनी आठवडय़ाला 70 तास काम करावे, असा सल्ला दिला होता. त्यावर मोठय़ा प्रमाणात चर्चा झाली होती. त्यांच्या...
पाऊस-वादळाचा आता 99.9 टक्के अचूक अंदाज; गुगलचे नवे एआय मॉडेल लाँच
पाऊस-वादळाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी गुगलने आपली नवीन एआयआधारित सेवा लाँच केली आहे. ‘वेदरनेक्स्ट2’ असे या सेवेचे नाव आहे. यामुळे हवामानाचा 99.9 टक्के अचूक अंदाज...
जगात कुशल कामगारांचा मोठा तुटवडा; उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मांडले वास्तव
जगात एआयमुळे व्हाईट कॉलरच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, असे मानले जात असताना उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यापेक्षा मोठय़ा वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. आनंद महिंद्रा...
‘दबंग’मध्ये चुलबुल पांडे पुन्हा दिसणार!
सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत दबंग अंदाजात दिसणार आहे. सलमान खानचा ‘दबंग-4’ चित्रपटसंबंधी मोठे अपडेट समोर आले आहे. अरबाज खानने स्वतः ‘दबंग-4’...
‘अमंगल’वार! शेअर बाजारात पडझड
हिंदुस्थानी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मंगळवार खऱ्या अर्थाने अमंगलवार ठरला. विदेशी गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने हिंदुस्थानी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 277...
सोने तीन दिवसांत पाच हजारांनी घसरले
सोने आणि चांदीच्या दरात मागील तीन दिवसांत चांगलीच घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीत पाच हजारांची, तर चांदीच्या दरात दहा हजारांची घसरण झाली आहे. मंगळवारी...
क्रिप्टो मार्केट पडले, बिटकॉइन 90 हजार डॉलरखाली
जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी टोकन बिटकॉइन सध्या प्रचंड घसरली आहे. मंगळवारी बिटकॉइन सात महिन्यांच्या खाली 90 हजार डॉलरपर्यंत खाली आले. ऑक्टोबरमध्ये बिटकॉइन 1 लाख...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य - मनाची अस्वस्थता वाढणार...
देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण
2026 मधील पहिले सूर्यग्रहण 16 फेब्रुवारीला मंगळवारी होईल, परंतु हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण एक वर्तुळात म्हणजेच रिंग ऑफ फायरमध्ये दिसेल. हे...
मुद्दा- निवडणुका जवळ आल्याची लक्षणे!
>> अजित कवटकर, [email protected]
लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्ते जेव्हा जमिनीवर म्हणजेच लोकांमध्ये अवतरतात, तेव्हा समजावे की लवकरच निवडणुकांचा साक्षात्कार घडणार आहे. निवडणुका या लोकशाहीचा निर्णायक...
लेख – आले फ्लाइंग कारचे युग
>> महेश शिपेकर
एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. अगदी 10-15 वर्षांपूर्वीपर्यंत अकल्पित, स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी आज प्रत्यक्षात अवतरत आहेत. फ्लाइंग कार किंवा हवेत उडणाऱ्या...
सामना अग्रलेख – भाजपचे नीच राजकारण; आता साधू हत्याकांड पवित्र झाले!
‘पालघरमधील साधू हत्याकांडाने हिंदुत्वाला धक्का बसला’ वगैरे बालिश विधाने त्या वेळी करणाऱ्या भाजप नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आता...
गणपतीपुळे समुद्रात पर्यटक का बुडतात यांचा तांत्रिक बाजूने अभ्यास करा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या, प्रशिक्षीत मनुष्यबळ, गृहरक्षक दल, पोलीस, धोका दर्शक झेंडे, नो-स्विमिंग झोन,...
Cloudflare Down – एक्स, फेसबुक, चॅटजीपीटीसह अनेक साइट्स डाऊन; नेटकरी त्रस्त
क्लाउडफ्लेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक साइट्स डाऊन आहेत. त्यामुळे एक्स, फेसबुक, चॅटजीपीटीसह अनेक साइट्स लोड होत नसल्याने नेटकरी त्रस्त झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी 5...
दोघे एकमेकांची अडवतात आणि जिरवतात! मिंधे गटाच्या नाराजीनाट्यावर अंबादास दानवेंचा टोला
सध्याचे राजकारण बघता, शिंदे गट आणि भाजप एकमेकांची अडवत आहेत आणि एकमेकांची जिरवत आहे, असा जबरदस्त टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे...




















































































