ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1576 लेख 0 प्रतिक्रिया

बाई काय हा प्रकार…लंडनमध्ये अंडरवेअर घालून फिरताहेत लोक

कडाक्याच्या थंडीत फक्त अंडरवेयरवर ब्रिटनची राजधानी लंडन येथील मेट्रो ट्रेनमधील दृश्याने साऱ्यांना धक्का बसला. रविवारी लंडनचे सरासरी तापमान 4 ते उणे 3 च्या दरम्यान...

कॉफी प्या, तरच शौचालयाचा वापर करता येणार; 27 जानेवारीपासून स्टारबक्सचा अजब निर्णय लागू होणार

स्टारबक्स  कंपनीने आपल्या सर्व्हिसमध्ये एक मोठा बदल करण्याचे ठरवले आहे. कंपनी आता आपल्या कॅफेमध्ये शौचालयाचा वापर कोणालाही करू देणार नाही. जे ग्राहक काही तरी...

लक्षवेधक – स्पेसएक्सने चंद्रावर पाठवले अमेरिका, जपानचे यान

अंतराळ क्षेत्रात आता खासगी कंपन्याही उतरल्या आहेत. स्पेसएक्सने बुधवारी जपान आणि अमेरिकन कंपनीने बनवलेल्या दोन लूनार लँडर्सची जोडी लाँच केली. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर...

लेख – कृषी विकासाला हवी चालना

>> पद्मश्री अशोक भगत चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार आले तेव्हा सर्वात प्रथम कृषी पायाभूत सुविधांचा विकास झाला. अमेरिकेचे दूरदर्शी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनीही शेतीला विकासाचा आधार बनवले...

आभाळमाया – ‘पार्कर’चा टिकाव कसा लागला?

>> वैश्विक,  [email protected] सूर्यस्पर्शी  ‘पार्कर प्रोब’ची माहिती आपण गेल्या लेखात घेतली. ‘पार्कर प्रोब’चा पराक्रम खरोखरच अद्वितीय आहे. प्रचंड तापमानाच्या सूर्य नावाच्या ताऱ्याला ‘स्पर्श’ करणं ही...

सामना अग्रलेख – खरा नाग बिळात!

बीड प्रकरणात फडणवीस यांना अधिक कठोरपणे वागता आले असते. अजित पवार यांच्या नैतिकतेची तर कमालच म्हणायला हवी. त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला...

परळीतील धनंजय मुडेंच्या टोळ्या आणि दहशत संपवली पाहिजे; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक

मस्साजोगचे सरपंच संतष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर या घटनेबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे....

दापोली तालुक्यातील शासकीय कार्यालयात बायोमेट्रिकचे तीन तेरा; प्रशासनाचे दुर्लक्ष

कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि शासकीय कामकाजात दिरंगाई होऊ नये, या उद्देशाने शासनाने बायोमेट्रिक पद्धत अंमलात आणली. मात्र, अनेक शासकीय विभागात ही प्रणाली कार्यान्वित...

केंद्रात प्रतिनियुक्तीवर सेवा देणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय पेन्शन मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या राज्य कर्माचाऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. तसेच स्पष्ट केले...

महायुती सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरून नगरविकास खात्याच्या मुख्य सचिवांना समन्स

निधीअभावी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची साफसफाई आणि देखभाल करण्यास राज्य सरकार असमर्थ ठरले आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र नगरविकास विभागाच्या प्रधान...

दिल्लीतील भाजप उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप

दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. त्यातच आता भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रवेश वर्मा...

दिल्लीतील जनता काम करणारे सरकार निवडणार; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केजरीवाल यांनी व्यक्त केला...

दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी निवडणूक अर्ज दाखल केला. त्याआधी...

बीडमधील 45 पदाधिकाऱ्यांची चौकशी; अजित पवारांनी पूर्ण कार्यकारिणी केली बरखास्त

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर बीडमध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत आहे. या प्रकरणी अजित पवार गटाच्या बीडमधील...

सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, चांदी घसरली; जाणून घ्या कारण…

जागतिक अर्थव्यवस्था, शेअर बाजार या सर्वांचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होतो. गेल्या महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत होते. अचानक या दरांमध्ये मोठी घसरण झाली. मात्र,...

वाल्मीक कराडला आणखी एक धक्का! केजमधील वाईन शॉपचं ‘ना हरकत प्रमाणपत्र’ रद्द

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी वाल्मीक कराडवर मकोकोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सीआयडीच्या विशेष पथकाकडे त्याचा ताबा देण्यात आला आहे. वाल्मीक कराडला...

गुगलवर ‘मॅपिंग’ अ‍ॅप ब्लॉक; हिंदुस्थानच्या सीमारेषा चुकीची दाखवल्याने कारवाई

‘मॅप्स मी’ या मॅपिंग अ‍ॅपवर कारवाई करण्यात आलीय. ‘मॅप्स मी’ अ‍ॅपवर हिंदुस्थानच्या सीमारेषा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत होत्या. त्यामुळे गुगल आणि अॅपलने प्ले स्टोर...

पाकिस्तानातील डोनाल्ड ट्रम्प विकताहेत खीर

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहणाऱ्या आणि हुबेहूब डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या व्यक्तीचे नाव बग्गा...

पुण्यातील बॉम्बस्कॉड पथकातील तेजा निवृत्त

राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह मोठमोठ्या व्यक्तींच्या बंदोबस्तात महत्त्वाची कामगिरी बजावणारा पुणे बॉम्बशोधक-नाशक पथकातील श्वान तेजाला थाटामाटात निरोप देण्यात आला. यावेळी केक कापला, फुले उधळण्यात आली....

लॉरेन रुद्राक्ष माळा घालणार

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल ऊर्फ कमला या सध्या महाकुंभमध्ये सहभागी झाल्या आहेत. महाकुंभमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना कमला हे नाव मिळाले असून अच्युत...

200 वर्षे जुन्या मंदिरात लग्न लावल्याने वाद

मध्य प्रदेशच्या इंदूर शहरातील 200 वर्षे जुन्या मंदिरात झालेल्या लग्नामुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी सरकारने चौकशीचे आदेश दिले. इंदूरमधील राजबाडी भागातील पुरातन...

लक्षवेधक – अबब! 8 फूट रुंदीचा टीसीएल टीव्ही लाँच

टेक कंपनी टीसीएलने जगातील सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही तब्बल 115 इंचाचा असून 8 फूट रुंद आणि 90 किलो वजनाचा...

महाकुंभातील साध्वी चर्चेत

साध्वी भगवती महाकुंभमध्ये देश-विदेशातील नागरिक सहभागी झाले आहेत. यात साध्वी भगवती सरस्वतीसुद्धा सहभागी झाल्या आहेत. त्या मूळच्या अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील असून त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी...

लेख – पास-नापासापेक्षा कौशल्य महत्त्वाचे!

>> डॉ. अनिल कुलकर्णी,  [email protected] पास-नापास यापेक्षा मुलांना शाळेची गोडी वाटली पाहिजे. शाळेतच शिकवणं कमी व शिकणं वाढलं तर मुले शाळेत येतील यासाठी काही उपाय...

मुद्दा – ‘एचएमपीव्ही’ला घाबरू नका!

>>  डॉ. आशिष लोहे मराठीमध्ये  एक म्हण आहे, ‘दुधाने पोळलेला ताक पण फुंकून फुंकून पितो.’ सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘एचएमपीव्ही’ व्हायरसच्या बाबतीत हेच होत आहे. कोरोनामुळे झालेले...

सामना अग्रलेख – गुलाबी स्वप्नांचा व्यापार

शेअर बाजार आणि रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण होत आहे. परकीय गुंतवणुकीला ओहोटी लागली आहे. परकीय गंगाजळीने दहा महिन्यांतील नीचांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील...

कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री

कुंभमेळ्याच्या योजनेबद्दल स्टीव्ह जॉब्सच्या पत्राची तब्बल 4.32 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. 1974 मध्ये लिहिलेल्या या पत्रात स्टीव्ह जॉब्सच्या कुंभमेळ्यासाठी हिंदुस्थानला भेट देण्याच्या योजनांची...

कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनेशिवाय बीडीडीतील इमारतीचे पाडकाम का केले? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईतील बीडीडी चाळींचा म्हाडातर्फे पुनर्विकास करण्यात येणार आहे. आता बीडीडीमधील इमारत क्रमांक 90 पाडण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. या गंभीर...

हरयाणात निवडणूक आयोगाचा गडबड-घोटाळा उघड; न्यायालयाकडे जनतेचे लक्ष

हरयाणा विधानसभा निवडणुकीला 3 महिने उलटून गेलेत. मात्र, या निवडणुकीतील गडबड-गोंधळ आणि निवडणूक आय़ोगाने केलेला खेळ यावर जनतेचा संताप होत आहे. ईव्हीएमबाबतच्या जनतेच्या शंकांचे...

दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एका मुलाला अटक

राजधानी दिल्लीसह इतर राज्यातही शाळेत बॉम्ब असल्याच्या किंवा शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून असे कॉल आणि ईमेल...

बीड, परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशी द्या; नाना पटोले यांची मागणी

राज्यातील बीड व परभणीमधल्या घटना भाजपप्रणीत युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजप युती सरकार खेळ...

संबंधित बातम्या