बदलापूर एमआयडीसी कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्य

871
badlapur-kj

बदलापूर येथील एमआयडीसीत एका कंपनीत स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. तर स्फोटात अन्य दोन कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास एमआयडीसीतील के. जे. रेमेडिज नावाच्या केमिकल कंपनीत ड्रायरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की एका कामगाराचा यामध्ये मृत्यू झाल्याचे एका खासगी वृत्तवाहिनीवर सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या