1 / 5
बांगलादेशची राजधानी ढाकाजवळ विश्व इज्तेमा नावाचा धार्मिक कार्यक्रम होतो. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
दोन दिवसांच्या या कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रवासी ट्रेन च्या छतावर,खिडक्यांवर, दरवाजावर लटकून प्रवास करतात. तसेच काही प्रवासी इंजानाच्या डब्यावरही चढतात.
या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 1967 मध्ये ढाकाच्याबाहेर 160 एकर जागा देण्यात आली आहे. तिथे हा धार्मिक कार्यक्रम होतो.




























































