
- शिवसेना ही लढवय्यांची सेना आहे
- शिवसेनाप्रमुखांनाही तुमच्या लढवय्या असण्याचं कौतुक होतं
- लढवय्या शिवसैनिक आपल्या घरात पुन्हा येत आहेत, शिवसैनिकांना याचा आनंद आहेत- उद्धव ठाकरे
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सुरू
- भास्कर जाधव ‘मातोश्री’वर पोहोचले
- संभाजीनगर येथे जाऊन जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता
- जाधव यांनी शुक्रवारी सकाळी आमदारकीचा राजीनामा दिला होता
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांचा शिवसेने प्रवेश




























































