Video Bhaskar Jadhav On Eknath shinde – संजय राऊतांनी केलेली वक्तव्ये कालांतराने खरी ठरतात!

मुख्यमंत्री केल्यास संपूर्ण गटच भाजपमध्ये विलिन करायची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली….