Bigg Boss Marathi 6 बिग बॉस मराठीची मोठी घोषणा, ‘या’ तारखेपासून सुरू होणार शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस मराठीची घोषणा झाली आणि तेव्हापासून हा चाहते या शो ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर चॅनेलने शो च्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. बिग बॉस मराठीचे सहावे पर्व 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे. या शोचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला असून त्यात पारंपारिक वेशभूषेत रितेश देशमुखने चाहत्यांचे स्वागत केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

“मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय…आहात ना तय्यार!” रितेश भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ – 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर पाहायला मिळणार आहे.