भाजपची दुसरी यादी जाहीर, 20 जणांमध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, गडकरी यांचा समावेश

लोकसभा निवडणुकीकरिता भाजपने आज आपली दुसरी यादी जारी केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 20 जागांवरील नावांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं यामध्ये आहेच मात्र बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

 

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

२) रावेर – रक्षा खडसे

३) जालना- रावसाहेब दानवे

४) बीड पंकजा मुंडे

५) पुणे- मुरलीधर मोहोळ

६) सांगली – संजयकाका पाटील

७) माढा- रणजीत निंबाळकर

८) धुळे – सुभाष भामरे

९) उत्तर मुंबई- पियुष गोयल

१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा

११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर

१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील

१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे

१४) जळगाव- स्मिता वाघ

१५) दिंडोरी- भारती पवार

१६) भिवंडी- कपिल पाटील

१७) वर्धा – रामदास तडस

१८) नागपूर- नितीन गडकरी

१९) अकोला- अनुप धोत्रे

२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित