
‘अॅक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रो-3 या मार्गावरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता आरे ते वरळी असा 23 किलोमीटरचा गारेगार प्रवास मुंबईकरांना अवघ्या 60 रुपयांत भूमिगत मेट्रोने करता येणार आहे.
सर्व फोटो – रुपेश जाधव