1 / 7

जयललितांच्या जीवनावर आधारित ‘थलाईवी’ या चित्रपटासाठी अभिनेत्री कंगना रनौतने प्रोस्थेटिक मेकअप केला आहे्.

'पा' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रोजेरिया हा दुर्मिळ आजार असलेल्या मुलाची भूमिका केली होती. त्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रोस्थेटिक मेकअप केला होता.

'हिंदुस्थानी' या चित्रपटात कमल हसनने वडील आणि मुलाची दुहेरी भूमिका केली होती. त्या भमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअप करण्यात आलेला.

'धूम -2' चित्रपटात हृतिक रोशनला वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारायची होती. त्यासाठी त्याला प्रोस्थेटिक मेकअप करून तो लूक दिला होता.

'मॉम' या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसला. तो लूक साकारण्यासाठी प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आलेला.
आपली प्रतिक्रिया द्या