
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मंगळवारी न्यायालयात अटक पूर्व जामीनासंदर्भात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी अटीशर्तीसह जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला आहे.































































