BSA Gold Star 650 हिंदुस्थानात लॉन्च करण्यात आली आहे. गोल्ड स्टार 650 ही कंपनीची नवीन आधुनिक रेट्रो मोटरसायकल असून ही पूर्णपणे हिंदुस्थानात तयार केली गेली आहे.
ही मोटरसायकल पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. रंगानुसार मोटरसायकलच्या किंमती असतील. यामध्ये Insignia Red आणि Highland Green किंमत 2.99 लाख रूपये, Midnight Black आणि Down Silver किंमत 3.12 लाख रूपये तर Shadow Black ची किंमत 3.15 लाख रूपये अशी असणार आहे.
बीएसए गोल्ड स्टार 650 बाईक हिंदुस्थानमध्ये लॉन्च; रॉयल एनफिल्डला देणार टक्कर
VC – संदिप पागडे#BSAGoldStar650 pic.twitter.com/4Sggi3d5Yk
— Saamana (@SaamanaOnline) August 16, 2024