सीबीएससी बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर, इथे पाहा मार्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

result-icseसामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आज सीबीएससी बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएससी बोर्डाचे एकूण १६.८८ लाख विद्यार्थी १० वीच्या परीक्षेस बसलेले होते. या निकालाची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.

१०वीच्या सीबीएससीचा निकाल खालील संकेतस्थळांवर पाहू शकतात
-cbseresults.nic.in
-cbse.nic.in
-results.nic.in