
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्य सरकारने चार दूध प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्याची जकळपास एक लाख दुधाकर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या दुधाला मागणी काढणार असल्याने चांगला दर मिळू शकणार आहे.
राज्यात दररोज एक कोटी 25 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. मात्र दूध उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने सुमारे 20 लाख लिटर दुध मागणीकिना शिल्लक राहते. परिणामी बाजारात मुबलक दूध उपलब्ध असल्याने शेतकऱयांच्या दुधाला चांगला दर मिळत नाही. त्याची दखल घेत सरकारने धाराशिक जिल्हयात मराठकाडा ग्रो प्रोसेस फार्मर प्रोडय़ुसर कंपनीला दुधारकर प्रक्रिया करण्याची क्षमता 30 हजार लितरकरून एक लाख करण्यास मंजुरी दिली आहे. तर दत्तसाई मल्टी स्टेट को-ऑपरेटिक्ह मिल्क अँड मिल्क प्रोडय़ुसरला दहा हजार लिटर क्षमतेचे नकीन दूध प्रक्रिया केंद्र उभारण्यास परकानगी दिली आहे. त्याचबरोबर कारणा दूध संघ आणि सिन्नर तालुका दूध संघाला दूध प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिल्याने राज्याची दुधाकर प्रक्रिया करण्याची क्षमता एक लाख लिटरने काढणार आहे.























































