
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
उपजिल्हाप्रमुख – अमित निब्रड (वरोरा-भद्रावती विधानसभा), विधानसभा संघटक – सुधाकर मिलमिके (वरोरा-भद्रावती विधानसभा), विधानसभा समन्वयक – ज्ञानेश्वर डुकरे (वरोरा-भद्रावती विधानसभा), तालुकाप्रमुख – नरेंद्र पढाल (भद्रावती तालुका), विपिन काकडे (वरोरा तालुका), राकेश अलोणे (सिंदेवाही तालुका), लिलाधर चुधरी (सावली तालुका), प्रशांत गट्टूवार (मूल तालुका), तालुका संघटक – बाळकृष्ण क्षीरसागर (भद्रावती तालुका), शहरप्रमुख – घनश्याम आस्वले (भद्रावती शहर), सरताज सिद्धीकी (माजरी शहर), बंटी घोरपडे (घुघुस शहर), बिल्लू चिकणकर (राजुरा शहर), सुरेश पाचारे ( चंद्रपूर शहर), मीडियाप्रमुख – गणेश चिडे (वरोरा-भद्रावती विधानसभा).



























































