मराठा आरक्षणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  • कोरोना आणि आरक्षणाची लढाई शांततेने लढण्याचे आवाहन
  • मराठा समाज लढवय्या आणि शांतताप्रिय
  • आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा असल्याचे न्यायालयाचे मत
  • मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा
  • अशोक चव्हाण यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली आहे.
  • छत्रपती संभाजीराजे यांनीही संमजसपणा दाखवला
  • मराठा आरक्षणाची लढाई समर्थपणे सर्वांना एकत्र घेत लढलो.
  • मराठा आरक्षणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक
  • 1800 मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मिती करणार
  • काही दिवसात ऑक्सीजनबाबत राज्य स्वंयपूर्ण होणार
  • लसपुरवठा वाढला की लसीकरणाचा वेगही वाढणार
  • ऑक्सीजन प्लांटची संख्या वाढवण्यात येत आहे.
  • तिसऱी लाट थोपवण्यासाठी उपयायोजना करण्यात येत आहे.
  • देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • मात्र, गाफील राहून चालणार नाही.
  • कोरोना रुग्णांची रुग्णवाढ कमी होत आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने मुबईतील कोरोना लढ्याचे कौतुक केले आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात