पुजा सावंत मराठी सीनेसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री आहे. तिने तिचे करीयर तिचा पहिला चित्रपट क्षणभर विश्रांती पासुन घराघरात पोहोचली आहे. आणि आता तिने बॉलीवुड मध्येही पदार्पण केले आहे. पुजा सावंत काहि महिन्यांपुर्वि लग्नबंधनात अडकली.तिने लग्नात घातलेल्या पारंपारिक साड्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधले होते. आता पुजा सावंतने नुकत्याच केलेल्या वेस्टर्न फोटोशुटचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ला शेअर केले आहे. त्यामध्ये तिने ब्लॅक मिडी ड्रेस परिधान केला आहे, आणि त्या ड्रेस योग्य गोल्ड वेस्टर्न ज्वेलरी आणि हाय हिल शुज परिधान केले आहे. त्यासोबतच त्या लूकसाठी स्मोकी मेकअप केलेला दिसून येत आहे. या फोटोसोबत ‘सर्व ब्रह्मांड तुझे आहे असे चमकावे’ असे कॅप्शन पुजा ने शेअर केले आहे.