LIVE- उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

1763
 • सावरकरांना जी लोकं मानत नाही, त्यांना एकदा चौकात उभं राहून फटकवायला पाहीजे
 • शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर 960 कोटी रुपये हे 10 लाख शेतकऱ्यांना मिळाले
 • या योजनेतील सुधारणांसंदर्भातील पत्र पंतप्रधानांना दिले आहे
 • शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली
 • शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा हा विमा कंपन्यांचा फायद्यासाठी होऊ शकत नाही
 • पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही
 • पीक विमा योजना चांगली आहे, अंमलबजावणी करणारी यंत्रणांना सरळ करण्याची गरज
 • पीक विमा योजना पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी काढली आहे
 • गावागावात विमा कंपन्यांचे एजंट हफ्ते गोळा करत, नुकसानभरपाईच्यावेळी कोणी सापडत नाही
 • सरकारने कंपन्यांना शेतकऱ्यांसाठी जे पैसे दिलेले आहेत. त्यातील त्यांचा नफा वगळून शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिला पाहीजे
 • 2 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांकडे नफा म्हणून जमा झाले आहेत
 • शिवसेना ज्या टोकाला जावं लागेल तिथे जाईल आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देईल.
 • 90 लाख शेतकरी अपात्र ठरले
 • पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
आपली प्रतिक्रिया द्या