
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्या
आरोग्य – पथ्थपाण्याकाडे लक्ष द्या
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस मजेत जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात सावध राहण्याचा आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – पोटाचे विकार जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक आवाक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस मौजमजेचा ठरणार आहे
आरोग्य – अजीर्ण, अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाच्या खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस मानसन्मानाचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण उत्साही असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात सकारात्मक घटना घडणार आहेत
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – खर्च आटोक्यात येणार आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव वाढणार आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या घटना घडतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष द्या
आर्थिक – आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनाला प्रसन्नता जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे.