Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सुखाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – धावपळ टाळण्याची गरज आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस सुखात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावरील ताणतणाव कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवण्याची शक्यता आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – शेअर बाजारातून धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – नातेवाईक, मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामे पूर्ण करण्यावर भर आहे
आरोग्य – कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाण्याची शक्यता आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे
आरोग्य – मनाची अस्वस्थता वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणावाचे वातावरण राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळावे
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षात्मक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे