Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 7 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभता वाढवणारा आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – बच्चे कंपनीसोबत वेळ मजेत जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा आहे
आरोग्य – आहाराकडे लक्ष द्या
आर्थिक – घरासाठी महत्त्वाचे खर्च करावे लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस उत्साहात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत
आरोग्य – उष्णतेच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – सामाजिक श्रेत्रात मानसन्मान मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढवणारे वातावरण आहे
आर्थिक – कुटुंबियांकडून आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात सर्वांचे चांगले पाठबळ मिळेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रसन्नता वाढवणारा आहे.
आरोग्य – द्विधा मनस्थिती राहील
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घ्या

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे.
आरोग्य – डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – वाढत्या खर्चामुळे अस्वस्थता जाणवेल
कौटुंबिक वातावरण – शब्द जपून वापरा, वाद टाळा

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – अतिउत्साहात जास्त कामे ओढवून घेऊ नका
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामांचा बोजा वाढणार आहे
आरोग्य – कामामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात चांगल्या कामांचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरासाठी वेळ देण्याची गरज आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आर्थिक प्राप्तीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत छोट्या प्रवासाचे योग आहेत

मकर

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – माझे तेच खरे ही भूमिका सोडा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र असेल
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – घरात जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस पैशांचे व्यवहारात काळजी घ्या
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता
आर्थिक – आर्थिक व्यवहार जपून करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांची मते जाणून घेतल्यास समस्या सुटतील