दापोली – मोटारसायकल एसटीमध्ये भीषण अपघात, माय-लेकाचा अंत

811

दापोली शहरातील वळणे एमआयडीसीजवळ दोन मोटारसायकल आणि एका एसटीची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिनाक्षी मंगेश बोरजे (वय- 45) आणि आकाश मंगेश बोरजे (वय- 21अशी मृतांची नावे आहेत, तर विलास गोरिवले आणि निलेश गोरिवले हे दोघे जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या