
- ओठांकडे लक्ष द्या. – ओठ मऊ ठेवा. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना बोरोलीन लावा. लगेच ओठ मऊ पडतील.
- लीप लायनरचा वापर करा.- गडद रंगाची शेड लावताना त्याच रंगाचा लायनर लावा. त्यानंतर लिपस्टिक लावा. त्यामुळे ओठ अधिक उठावदार दिसतात.
- गडद लिपस्टिक लावणार असाल तर बाकीचा मेकअप सौम्य करा. गडद रंग शक्यतो रात्रीच्या वेळेस वापरा.

























































