Daughter’s Day अमिताभ बच्चन यांनी शेअर केला अप्रतिम व्हिडीओ, नेटकरी झाले भावूक

1374

जगभरात आज Daughter’s Day म्हणजेच कन्या दिन साजरा केला जात आहे. अनेक मुलींचे पिता सोशल मीडियावर त्यांच्या मुलींच्या आठवणी शेअर करत आहेत. बॉलिवूडचे शेहेनशहा अमिताभ बच्चन यांनी देखील कन्यादिनानिमित्त ट्विटरवर एक अप्रतिम व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले आहेत. आई व मुलीमधील संभाषणातून महिला सबलीकरणाचा संदेश देणारा असा तो व्हिडीओ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या