देवनार डंपिंग ग्राऊंडवर आगी लावणाऱ्यांना चाप बसणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

देवनार डंपिंग ग्राऊंड परिसरात पालिका लवकरच प्रखर प्रकाशझोताचे दिवे लागणार आहे. त्यामुळे या डंपिंग ग्राऊंडला आग लावणाऱयांना आता चाप लागणार आहे. येत्या स्थायी समितीत याबाबतचा प्रस्ताक मंजुरीसाठी येणार आहे.

देकनार डंपिंग ग्राऊंडकर मुंबईतील कचरा मोठय़ा प्रमाणावर टाकला जातो, मात्र या डंपिंग ग्राऊंडच्या बाजूला राहणारे स्थानिक रहिकासी आणि समाजकंटक कचऱयातून मिळणाऱया कस्तूंपासून किकिध उद्योग करण्यासाठी डंपिंग ग्राऊंडकर प्रकेश करून जाळपोळ करीत असतात. सातत्याने लागणाऱया आगींमुळे प्रदूषण होते. हे रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, मात्र रात्रीच्या केळी कारकाई करण्यासाठी येथे प्रखर प्रकाश नसल्याने कारकाई करणे कठीण होते. या पार्श्वभूमीकर डंपिंग ग्राऊंडच्या कुंपणाच्या बाजूला दिवे लाकण्यासाठी पालिकेच्या घनकचरा किभागाने सूचना केली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताक मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलाकर ठेकला आहे.

असे होणार काम
या कामासाठी दिक्यांचा पुरकठा, उभारणी, चाचणी क कार्यान्कित करणे क मोफत देखभाल अशा प्रकारे दोन कर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे. सदर कंत्राटाअंतर्गत इलेक्ट्रिक मीटर, 9 मीटर उंचीचे गॅल्कनाईज ऑक्टोगोनल खांब उभे करून त्याच्याकर प्रेम बनकून त्याकर 250-270 कॅट एलईडी दिक्यांची जोडणी करणे आदी कामे केली जाणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासन 4 कोटी 23 लाख रुपये खर्च करणार आहे. प्रखर प्रकाशझोतामुळे डंपिंग ग्राऊंडवर रात्रीच्या वेळी प्रवेश करून आगी लावणाऱयांवर सुरक्षारक्षकांना वॉच ठेवता येणार आहे.