दीपिकाची अशीही सामाजिक बांधिलकी

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत दीपिका पदुकोणने आपले कॉच्युम लाँच केले होते. अवघ्या दोन तासांत सर्व कपडय़ांची लिलावात विक्री झाली. एका व्हिडीओद्वारे दीपिकाने सर्व चाहत्यांचे आभार मानले. लिलावातून मिळालेल्या पैशातून द लिव्ह लव लाफ फाऊंडेशनला मदत केली जाणार आहे. ही संस्था तणावग्रस्त, डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांसाठी काम करते. दीपिकाने लिलावात तिची ज्वेलरी, स्टायलिश कपडे विक्रीसाठी खुले केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या