दुबईमध्ये एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना, तेजस लढाऊ विमान कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबईमध्ये एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या शो दरम्यान शुक्रवारी तेजस लढाऊ विमान नियंत्रण गमावून कोसळले. हिंदुस्थानचे तेजस विमान स्थानीक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 10 मिनीटांनी उड्डाणादरम्यान अपघातग्रस्त झाले आहे. मात्र पायलट त्या विमानातून बाहेर पडला की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याने एकच गोंधळ उडाला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.