पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले, निवडणूक आयोगाने केल्या तारखा जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

  • कर्नाटकमधील शिमोगा, मंड्या, बेल्लारी या विधानसभेच्या जागांवर ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूका
  • पाचही राज्यांचे निकाल ११ डिसेंबरला जाहीर होणार

  • राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबरला मतदान होणार

  • मध्य प्रदेश व मिझोराम २८ नोव्हेंबरला मतदान होणार

  • छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार
  • नक्षली भागात १२ नोव्हेंबर आणि इतर भागात  २० नोव्हेंबरला निवडणुका

  • मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगढमध्ये आचारसंहिता लागू

  • मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार
  • १५ डिसेंबरपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगढमध्ये निवडणुका

  •  निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

  • मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगढच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता