‘या’ राज्याचा निकालाच्या तारखेला बदल, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या राज्याचा निकालाच्या तारखेला बदल, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या 5 राज्य मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा निकाल रविवारी 3 डिसेंबर रोजी लागणार होता. मात्र निवडणूक आयोगाने अचानक एका राज्याच्या निकालाच्या तारखेत बदल केला आहे.

निवडणूक आयोगाने मिझोराम या शहराच्या निकालाच्या तारखेत बदली केला आहे. आता. विनाडणुक आयोगाने मिझोराम ची निकाल तारीख 3 डिसेंबर ऐवजी 4 डिसेंबर केली आहे .