रक्त. आपल्या शरीरातील महत्वाचा घटक. यामुळे आपल्या शरीराचे संतुलन राहते. एक निरोगी माणूस दर 2-३ महिन्यांनी रक्तदान करू शकतो. रक्ताची गरज काय असते हे ते जेव्हा मिळत नाही तेव्हा समजते. थोडे रक्ताविषयी जाणून घेऊया..
१) पहिल्यांदा रक्ताचे हस्तांतरण दोन कुत्र्यांमध्ये १६६७ मध्ये केले गेले होते.
2) जगातील पहिली रक्तपेढी १९३७ साली बनवण्यात आली.
३) रक्ताचा ७०% भाग हिमोग्लोबिनमध्ये असतो.
४) १मिलि रक्तामध्ये १०,०००० पांढऱ्या रक्तपेशी आणि 2,५०,००० प्लेटलेट्स असतात.
५) आपल्या नसांमध्ये ४०० किलोमीटर प्रतितास वेगाने रक्ताभिसरण होते.
६) माणसाचे रक्त चार प्रकारचे असते. ( O, A, B, AB) पण गायींमध्ये ८००, कुत्र्यांमध्ये १३, मांजरांमध्ये ११ प्रकारचे रक्त असते.
७) नवजात बाळामध्ये १ कप २५० मिली रक्त असते. तर मोठ्या माणसामध्ये ५ लिटर रक्त असते. शरीराच्या एकूण वजनाच्या ७०% रक्त असते.
८) अजून पर्यंत कृत्रिम रक्त बनविले गेले नाहीये.
९) लाल रक्त पेशींमुळे शरीराला ऑक्सिजन मिळतो.
१०) पांढऱ्या रक्त पेशी जंतू, संसर्ग यापासून शरीराचे रक्षण करतात.
११) प्लाज्मा शरीरात प्रथिन तयार करते व रक्ताला गोठण्यापासून वाचवते.
१२) जपानमध्ये लोक रक्त गटावरून माणसाच्या व्यक्तित्वाचा अंदाज लावतात.
१३) ब्राझीलमध्ये बोरोरो या आदिवासी समूहात सर्व लोकांचा एकच O रक्तगट आहे.