भविष्य निधी स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर

शिवसेना नेते, खासदार, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या संमतीनुसार भविष्य निधी (ठाणे व वाशी) स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.

भविष्य निधी (वाशी) ः अध्यक्ष – सुभाष भेलोसे, सरचिटणीस – राकेश आचार्य, उपाध्यक्ष – सुनंदा मुळूक, सचिव – सुरेंद्र काळे, सहसचिव – सुहास डोंबाळे, बिरेश कुमार, खजिनदार – विनोद पाटील, समिती सदस्य – विशाखा आठल्ये, हर्षदा मेस्त्री, महेश म्हात्रे, नितीन मढवी, जोजी वर्गीस, सागर ताजणे, दिनेश कदम, दशरथ कदम, रवींद्र बेंडल, राजीव रंजन, सत्य प्रकाश.

भविष्य निधी (ठाणे) ः अध्यक्ष – सुभाष भेलोसे, सरचिटणीस – राकेश आचार्य, उपाध्यक्ष – सुजय चिपळूणकर, सचिव – रेवती नाईक, संघटन सचिव – दिलीप मुधाळे, नरेंद्र सिन्हा, खजिनदार – तुषार बोरसे, समिती सदस्य – श्रेया गजरे, पूजा तांडेल, वृषाली पडगम, अशोक बनिया, महेंद्र जुवाटकर, उमेश तिरपुडे, सूरज जगताप, अजय पराशर, सचिन ठाकरे, रवी माळवी, गणेश केळकर, नीलेश पांचाळ.