सामुहिक बलात्काराची खोटी तक्रार, तरुणीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मध्य प्रदेशमध्ये एका तरुणीने सामुहिक बलात्काराची तक्रार केली होती. ही तक्रार खोटी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

इंदूरमध्ये एका तरुणीने पोलिसांत तक्रार केली की दोन जणांनी अपहरण आपल्यावर सामुहिक बलात्कार केला आहे. तसेच आपल्याला जिवे मारण्याचाही प्रयत्न केला अशी तक्रार या तरुणीने केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 150 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच याबाबत सखोल तपासही केला. पण ही तक्रार खोटी असल्याचे निष्पण्ण झाले. पोलीस आता तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या