अंधेरीत एमआयडीसी परिसरात इमारतीला भीषण आग

315

अंधेरीतील एमआयडीसी या मोठ्य इंडस्ट्रीयल भागातील ल्टा कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागली आहे.  आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या