
सामना ऑनलाईन । मुंबई
वरळी येथील नेरोलॅक पेंट्सच्या गोदामाला आग लागली असून अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वृत्त लवकरच
Mumbai: A level II fire has broken out in a godown in Parel. 12 fire tenders are present at the spot. More details awaited.
— ANI (@ANI) August 13, 2018


























































