
आपल्या आहारात घरातील ५ गोष्टींचा समावेश केला तर हृदय, रक्तदाब अगदी नियंत्रणात राहील.
१) हळद – बहुगुणी हळदीमुळे रक्त प्रवाही आणि पातळ राहण्यास मदत होते.
2) लसूण – रक्त प्रवाही राहते, पचनशक्ती सुधारते.
३) आले – अत्यंत पाचक, पोटासाठी उत्तम. आमटी, भाजी चटणी यात अवश्य समावेश करावा.
४) लाल मिरची – मिरचीमुळे रक्त प्रवाही राहते. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. पण मिरची प्रमाणात खावी.
५) ई जीवनसत्व – रक्त पातळ करण्यास पूरक घटक. पण माफक प्रमाणात सेवन करावे.
या साऱ्या घटकांना व्यायाम, ध्यानधारणा याची जोड द्यावी.




























































