तीर्थक्षेत्र प्रयागराजही पाण्याखाली, पाहा पावसाचा धुमाकुळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prayagraj-flood-situation

पावसाने अजूनही परतीचा मार्ग धरलेला नसून देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांची पातळी वाढली आहे. प्रयागराजमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली असून घरं पाण्याखाली गेली आहेत.