देशप्रेमावर आधारित मनाला स्पर्श करणारे ‘गुजारा’ लॉन्च

250

अंधेरीच्या प्रसिद्ध रिफ्लेक्शनमध्ये संगीताच्या मैफिलीत खळबळ उडवणारा देशप्रेमावर आधारित एक नवीन सोलो ‘गुजारा’ लाँच झाले. या गाण्याचे गायक वरूण भारती आहेत, तर याचे बोल करण शर्मा यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. टी-सिरीज अंतर्गत रिलीज करण्यात आलेल्या या गाण्यात नवोदित युवा कलाकार रायो एस बाखिरता आणि अर्लिन उपासना यांनी अभिनय केला आहे. जॅक यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या