सामना ऑनलाईन । मुंबई
हार्बर मार्गावरील पनवेलहून सीएसएमटीला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकल खोळंबल्या आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.